नमस्कार! मी सायली कुलकर्णी. मी इंटेरिअर डिझायनर असून मला दोन वर्षाची गोड लेक आहे. मी मराठी ब्लॉगरही आहे.
संयम मनावरचा संयम आणि कामावरची श्रद्धा माणसाला सुखाच्या शिखरावर कधींना कधी पोहचवतेचं... ©®सायली पराड कुलकर्णी