_*प्रत्येक मनुष्याच्या जीवनात जीव लावणारे शब्द आयुष्य घडवतात, तर जिव्हारी लागणारे शब्द आयुष्य बिघडवतात. शब्द, प्रेम, प्रेरणा, यश, नाते, तसेच आयुष्यभर आणि आयुष्यानंतरही मनामनात जपणारी भावना देतात, शब्दांचे मोल जपले की आपले आयुष्यही अनमोल होते.*_
शब्दों के तापमान से जरा बच के रहना साहब.. ये सुकून भी दे सकते है,
और ये जला भी सकते हैं ..!!