Neha Gaysamudre
Literary Captain
36
Posts
0
Followers
0
Following

None

Share with friends

प्रामाणिकपणे वागा- मनुष्याच्या अंगी प्रामाणिकपणा असणे गरजेचे असते. यामुळे माणसाला मानसिक शांतता मिळते.

समोर पर्वत जरी असेल तरी त्यातून मार्ग काढून चालत राहा. @नेहा R.R.

कारण, भाकर तुमच्या शरीराचे पोषण करते तर पुस्तक जीवन जगण्याचा मार्ग सांगते, @नेहा.R.R.

तुमच्याजवळ दोन आणे असतील तर एक आण्याची भाकर घ्या व एक आण्याचे पुस्तक घ्या.

दोन व्यक्ती जेव्हा विवाहित होऊन एकत्रित येतात, तेव्हा त्यांच्यात एका नव्या नात्याचा आनंद असतो, उत्साह असतो; एकमेकांचा सहवास त्यांना हवाहवासा वाटत असतो.

व्यवहारापुरतेच ते एकत्र असतात, पण त्यांच्यात कोणताही जिव्हाळा, आपुलकी उरलेली नसते.

हे नातेसंबंध जर तुलना, स्पर्धा, संघर्ष व स्वार्थाधिष्ठित असतील तर त्यातून घडणारा समाजदेखील त्याच स्वरूपाचा बनतो.

आनंदासाठी फार दूर जावे लागत नाही. फार सायास करावे लागत नाहीत.

पैशाने सुख मिळत नाही, सुखासाठी पैसा सोडवत नाही. पैसा कमावता कमावता सुखाचा आस्वाद घेण्यासाठी आवश्यक असलेले शरीरही विकलांग झालेले असते


Feed

Library

Write

Notification
Profile