रडु कोसळणार वाहणार पाणी
रक्त ह्रदयात डोळ्यात पाणी
व्यथा कुणाची कुणाला सांगायची नसते
कुढत रडत सोसायची असते.
प्रेम म्हणजे प्रेम असत
त्यावर कधी नेम नसत
ढासळल तर गेम असत
जमलं तर क्षेम असत
म्हणुनच ते करायच असत.
हिरव्या हिरव्या गवतावर दवबिंदुचे सडे..
१कमावती मज उचलुन घे ना गडे
मित्र त्वांची खुण असे ही
नसे परके पणाची हाक
आनंदाने पा हुन आम्ही देत असु एकमेका साथ