I'm vishal and I love to read StoryMirror contents.
शब्दांवर स्वार होऊन,वाक्यांचे रथ होऊन पुस्तकांच्या मैदानात,उतरायचं असतं भावनेची लाच घेऊन, लेखणीला साथ देऊन मधल्याच एखाद्या पानावर तूला भेटायचं असतं....... विशाल पालकर