मूर्ख व्यक्तीसोबत भांडण करण्यापेक्षा त्यासमोर समर्पण केलेलं कधीही चांगलं
- सुदीप गुठे
मी अल्कोहोल दुःख गिळतो आणि आनंद देतो
- सुदीप गुठे
अल्कोहोल आपला शत्रू आहे,मी शत्रुवर पण प्रेम करतो
- सुदीप गुठे
Drink alcohol for the peace of soul
-sudip guthe
अल्कोहोल तर औषध आहे ,खरे आजार तर दुसरे आहेत.
-सुदीप गुठे
माझ्यावर विश्वास ठेवा,तुम्ही पार्टी गाजवाल - अल्कोहोल
- सुदीप गुठे
माझ्यावर विश्वास ठेवा,तुम्ही पार्टी गाजवाल - अल्कोहोल
- सुदीप गुठे
विश्वास नसला तरी चालेल पण अंधविश्वास नको.
विश्वास जिंकणे सोपं पण टिकवणे अवघड