लिखाणाची आवड म्हणून मुद्दामहून काढली जाते सवड
इतरांच्या चूका शोधण्यात आयुष्य घालवण्यापेक्षा स्वत: च्या चूका सुधारा सगळे प्रश्न आपोआप सुटतील..... ....शितल ठोंबरे