None
Share with friends
आयुष्यातला महत्त्वाचा क्षण , संस्कारांचे घर , अनुभवाची शिदोरी, मायेची सावली म्हणजे शाळा प्रा. शालिनी सहारे
जीवनात यशस्वी होण्यासाठी संधीची वाट पाहत बसण्यापेक्षा ती खेचून आणली तरच यशाचे शिलेदार होता येईल. प्रा. शालिनी सहारे.
आपल्या भाग्यात माणसं असणं हे भाग्य, पण आपल्या भाग्यात आपली प्रेमळ, विश्वासू माणसं असणे हे महाभाग्य प्रा. शालिनी सहारे.