ताऱ्यांच्या पलीकडे ऐक जग असते शांत ,मंजुळ वाऱ्याची झुळुक,निळ्याशार नितळ आसमंतात हवेवर डोलणारी सुंदर धवल पिसे,जणू स्वतःलाही हलके करून अलगद फिरऊन नवं विश्व दाखवणारं. मनालाही हळु हळू पंख फुटावे आणि मनसोक्त विहरत
राहावे असेही ऐक जग असते ताऱ्यांच्या पलीकडे
सुमती टापसे,नाशिक