आयुष्य असतं एवढस, त्यात सार काही हवं असतं, कितीही मिळवलं जीवनात, पण कुठेतरी काहीतरी कमी असतं.,.. @vaishalideore
संवादाला हवी साद, वाफाळलेल्या चहाची, मग मैफिल फारच रंगते त्या जुन्या नव्या आठवणींची... @vaishalideore
जीवनच माझे कृतार्थ, आई तुझ्या मुळे... पुन्हा जन्म तुझ्याच पोटी मिळो... हा जन्म तुझ्या ऋणांसाठी ग कमी पडे...
डोळे नकळत पाणावले, त्या धगधगत्या चितांना पाहुण , घरच्या घरे झालीत ओसाड , मागच्यांना मरण यातना देऊन ......😭😭 @vaishalideore..