Manisha Wandhare
Literary Colonel
846
Posts
9
Followers
0
Following

I'm Manisha and I love to read StoryMirror contents.

Share with friends
Earned badges
See all

एक दिवा उजाळला मी , आठवणी त्यांच्या , ते सूर्य उजाळून गेले , येणाऱ्या पिढ्यांसाठी ... सौ. मनीषा आशिष वांढरे...

एक दिवा उजाळला मी , आठवणी त्यांच्या , ते सूर्य उजाळून गेले , येणाऱ्या पिढ्यांसाठी ... सौ. मनीषा आशिष वांढरे...

तुझ्या डोळ्यांत आई, मला विश्व दिसले... प्रेमाची भाषा एकच सर्वांची, वात्सल्य मनात वसले...

मोतियांच्या दवांनी ओजंळ तृणाची भरली , हिरवीकंच काया ओली मृदू शहाळली , सोनेरी किरणांनी लाजत पहाट उजाळली , ऊठ रे मुरारी तुझ्या वेनूसाठी सृष्टी पान्हाळली ...

शब्दंसागराची खोली गाठावी वाटते , जेव्हा जेव्हा उडी घेते वर तरंगतांनाच दिसते...

तुझ्या डोळ्यांत समावलेला समुद्र, माझ्या कुशीत शिरताच रिता झाला...

फुलोंके सायें में चलते चलते, कभी चुभ जायें काटा तो , तो फुलोंकी पहचान नकारा नहीं करतें , यहीं तो जींदगी है इसें मिटायाँ नही करतें...


Feed

Library

Write

Notification
Profile