एकमेव जाणताराजा जगमान्य शिवछत्रपती पदस्पर्शाने पावन पवित्र झाली धरती चंद्र सूर्य अखंड ज्यांची गातात आरती समशेर स्वराज्याची मनामनात आहे तळपती ---------------------कुसुमानंद--------------------
विठूराया तू जगाचा दीनदयाळा माझा आहे पाठीराखा तूच अनाथांचा लेकूरवाळा सर्वांचा राहे कृष्णसखा --------कुसुमानंद---------
जो बालकांचे शि ----शिक्षण क्ष -----क्षमतापूर्ण क-----करतो तोच खरा "शिक्षक "होय. ---------कुसुमानंद--------
मनुष्य जीवन मिळणे हे तर भाग्य आहे मनुष्यजीवनात प्रेम होणे, मिळणे खर सौभाग्य आहे ---------कुसुमानंद---------