None
पावसाचा एक एक थेंब झेलताना हृदयी दाटले काहूर तू ये ना थेंब होऊनी पावसाचा तुझ्या मिठीत यायला मन झाले आतूर ! © प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "