पता नहीं चला कब ऑखों का
नशा कब दिल में उतर गया।
और शायरी लिखते लिखते
गम आधा हो गया।
ना जाने तुम कैसे खो गये ।
एक जिंदगी की शाम आयी
और
तुम अलविदा हो गये ।
ध्येयाचीच वाटचाल
ध्येयाच्या दिशेने
ऊजळतील एक एक
दिशा नव्या आशेने
लेखनकौशल्य हे
लेखकाच्या अंतर्मनाला
व्यक्त करत असतं
बोलत होती माझ्याशी चाफ्याची कळी
कशा काय सुचतात
तुला या कवितेच्या ओळी
दुःख व्यक्त करण्याचा साधा सरळ मार्ग म्हणजे 'लेखन' होय.
विचारात प्रगल्भता असली की,कविमन आपोआप व्यक्त होते.
जिद्दीने घेतली भरारी
झाली स्वप्न माझी पूरी
झाले आयुष्याचे सोने
फिटले डोळ्यांचे पारणे
ये पारिजातकाच्या फुला
कसं कळतं रे तुला
हातात घेतलं की
बहरूनच टाकलं मला