kalpana dhage
Literary Colonel
AUTHOR OF THE YEAR 2021 - NOMINEE

166
Posts
51
Followers
0
Following

I write poem

Share with friends

आषाढी एकादशी स्मरण करा प्रभुचे शांत चित्ताने ध्यान करा देवाचे

प्रयत्न केल्याने यश मिळते परमेश्वराचे अस्तित्व असते

आनंदाचे गाणे नित्यदिनी गावे तहान भुक हरपावे त्यात समाधान मानावे

इवलीशी खारुताई मऊमऊ लुसलुशीत चालणे पहावे तिचे चाले कशी ऐटित !

समाधानी असावे नित्यदिनी संकल्प असावा मनोमनी

नक्षत्र देणे शब्दाच्या पलीकडले नक्षत्रांचे देणे आठवणीत साठलेले चांदण्यांचे हसणे !

आई तु ग कशी काळजी नको करू माझी सांभाळ केलास फुलापरी घडविले मज सुसंस्कारी !

जब जब दुनियाँ हँसती है। जरूरी नही तुम मुस्कुराओ जब जब दुनियाँ हँसाती है हमेशा तुम मुस्कुराओ !

जिवन म्हणजे शर्यत प्रयत्नांची जिद्दीची आत्मविश्वासाची अभिमानाची!


Feed

Library

Write

Notification
Profile