प्रयत्न केल्याने
यश मिळते
परमेश्वराचे
अस्तित्व असते
आनंदाचे गाणे
नित्यदिनी गावे
तहान भुक हरपावे
त्यात समाधान मानावे
इवलीशी खारुताई
मऊमऊ लुसलुशीत
चालणे पहावे तिचे
चाले कशी ऐटित !
समाधानी असावे
नित्यदिनी
संकल्प असावा
मनोमनी
नक्षत्र देणे
शब्दाच्या पलीकडले
नक्षत्रांचे देणे
आठवणीत साठलेले
चांदण्यांचे हसणे !
आई तु ग कशी
काळजी नको करू माझी
सांभाळ केलास फुलापरी
घडविले मज सुसंस्कारी !
जब जब दुनियाँ हँसती है।
जरूरी नही तुम मुस्कुराओ
जब जब दुनियाँ हँसाती है
हमेशा तुम मुस्कुराओ !
जिवन म्हणजे शर्यत
प्रयत्नांची जिद्दीची
आत्मविश्वासाची
अभिमानाची!
विजय मिळवावं
विजयी असावं
विजयी व्हावं
आत्मविश्वासान !