साहित्य माझे जीवन समूह आयोजित दैनंदिन उपक्रमासाठी आठोळी उपक्रम क्र: ३०४ दिनांक :०७/०७/२३ विषय: निसर्गाचा सहवास निसर्गाच्या सान्निध्यात लाभला तुझा सहवास माझ्यासाठी तुच आहेस महत्त्वाची व्यक्ती खास निसर्गात मिळतात सुंदर सुंदर फुले बागडत असतात छोटी छोटी मुले *आयु मा सूर्यकांत कांबळे* कोल्हापूर
पंडित जवाहरलाल नेहरू पहिले पंतप्रधान होते भारत देशाचे भारतात राहतात अनेक लोक अनेक संप्रदाय आणि वेशाचे आयु मा सुर्यकांत कांबळे कोल्हापूर
राजे सगळेच मावळे झालेत स्वार्थी मृताच्याही टाळूवरचे खात आहेत लोणी , राजे तुमच्यासारखा माझ्या बळीराजाला राहिला नाही वाली कोणी सुर्यकांत कांबळे कोल्हापूर
प्रतापसिंह हायस्कुलमध्ये बाबासाहेबांसारखा विद्यार्थी असा घडला भारताचे संविधान लिहून बहूजनांच्या जीवनात उजेड पाडला सुर्यकांत कांबळे कोल्हापूर
द्रोण काव्य स्वर्गातून अप्सरा अवतरल्यात जमिनीवर सांभाळून आपण घ्यावे त्या आयु मा सूर्यकांत कांबळे कोल्हापूर
द्रोण काव्य स्वर्गातून अप्सरा अवतरल्यात जमिनीवर सांभाळून आपण घ्यावे त्या आयु मा सूर्यकांत कांबळे कोल्हापूर
आयुष्याच्या वळणावर येतात सुख अन् दुःख कायम मनामध्ये कधी कधी ठेवावा लागतो सयंम आयु मा सूर्यकांत कांबळे कोल्हापूर
ऑनलाइन शिक्षण झाले सुरू आम्ही शेतकर्याची मुले आम्हाला दोन वेळेची भाकरी मिळणे कठीण मग मोबाईल लॅपटॉप चे काय करू आयु मा सूर्यकांत कांबळे कोल्हापूर