प्रवासाच्या या वाटेवरती सोबत फक्त त्याची असावी,
निरव शांततेत स्वप्न सूखाची पाहावी...!!
चंद्राच्या साक्षीने आम्ही ती मान्य करावी. चांदण्या रात्रीने आमची नवी कहानी लिहावी.