✨ Between Words & Worlds 🌙 🖋️ I collect feelings, 💭 turn thoughts into words, 📖 and turn words into worlds. 🌸 Poems for the heart 💫 Quotes for the soul 📚 Stories for the curious 🌙 Series for the ones who stay ✨ *Not just writing stories — creating worlds you can feel.* 🖤
Share with friends
“मायेचं रूप” “आई म्हणजे कोण असते? आई म्हणजे एका लंग ाचा पाय असते, दुधावरची साय असते, वासराची गाय असते, आण एका लेकराची माय असते.”
“अपूणतेचं आभाळ” “उभ्या या आयुष्यात खूप काही हवं असतं, पण हवं तेच नेहमी मिळत नसतं… मिळालं तरी त्यात काहीतरी कमीच असतं, म्हणूनच चांदणं उगवूनही आभाळ रकामंच असतं…”
" पानांच्या हालचालीसाठी वार हव असतं, मन जुळण्यासाठी नातं हव असत, नात्यासाठी विश्वास हवा असतो, त्या विश्वासाची पहिली पायरी म्हणजे मैत्री , मैत्रीचं नातं कसं जगावेगळ असतं , रक्ताच नसल तरी मोलाच असतं "