@swaraj-sandeep-wadwale-nanded

swaraj sandeep wadwale (nanded)
Literary Captain
47
Posts
1
Followers
1
Following

calss5 मला लिहायला खूप आवडते. कविता, चारोळी, कहाणी.

Share with friends

हारकर जिंकायला आई शिकवते, ✍️swaraj sandeep wadwale

माझी आई खूप सुंदर आहे माझ्यावर खूप प्रेम करते.😍 ✍️स्वराज संदीप वडवळे

आई बाबा कुठे गेले की मला करमतचं नाही. ✍️ स्वराज संदीप वडवळे

आईनी मला गणपती श्लोक शिकवले ते म्हणताचं मला छान वाटते. ✍️ स्वराज संदीप वडवळे

आई बाबा समोर छोटेसे हात जोडले त्यांनी मला खूप आशीर्वाद दिले.🙏 ✍️ स्वराज संदीप वडवळे

मैदान झाले खुले चला सर्व मित्रहो आपण खेळू या खूप मस्ती करूया. ✍️ स्वराज संदीप वडवळे

बॅट बॉल खेळताना मित्रा सोबत येते, खूप मजा.🏏 ✍️ स्वराज संदीप वडवळे

निळ्या आकाशात काळे पक्षी उडताना छान दिसतात. ✍️ स्वराज संदीप वडवळे

लाल - लाल टमाटर पाहतात पाणी सुटले तोंडाला🤤 ✍️ स्वराज संदीप वडवळे


Feed

Library

Write

Notification
Profile