@मन उवाच.. : चार भिंतीआड बंदिस्त असणाऱ्या रिकाम्या खुर्चीकडे बघून मनाच्या धीरगंभीर भावमुद्रेने जन्म घ्यावा..त्याच भावमुद्रेला चंचल आणि खुलत करण्यासाठी खिडकीबाहेरील उजेळाने खिडकीत डोकंवतांना आधी उदासीनतेची ही पोकळी आपल्या स्वने भरून काढावी,आणि आपल्या अस्तित्वाचा परीघ मर्यादित करून घेण्यासाठी पुढे धजावं यात किती मोठ्ठ धाडस.?हेच धाडस किती तरी आकाशगंगा आपल्यात सामावून.. priyank