#सरळशब्दात पिंजऱ्यात कोंडलेल्या पोपटलाही माहीत असतं, आता उडून भरारी मारनं शक्य नाही.... लक्ष जाताच छाटलेल्या पंखाकडे अश्रू दाटतात डोळ्यात. आता आपली यातून सुटका नाहीच. तरी तो गोड बोलणे सोडत नाही. ©️चारुलता राठी
ज्या वाटेवर परत न भेटण्याचा निर्णय आपण घेतलेला त्याच वाटेवर परत आपली भेट व्हावी नजरानजर होताच का???? जीवाची एवढी घालमेल व्हावी लता राठी