मला कविता लिहण्याची आवड आहे. म्हणून हा छोटासा प्रयत्न करीत आहे. मला नवनवीन काव्यप्रकार शिकायला आवडते.
सातत्याने सचोटीने कष्टाची रचू या रास प्रयत्नांची पराकाष्ठा प्रगतीचा धरू ध्यास
ध्यास ठेवावा ध्येयाचा अन् धेय्य ठेवावी मोठी निर्धारपुर्वक घेवू श्रम जगू या स्वप्नपूर्तीसाठी