शिक्षक शिक्षक असला पाहिजे स्वाभिमानी असावा लाचार नसला पाहिजे.... तूच माझा आदर्श तूच माझे दैवत, तूच उध्दार कर्ता तूच प्रकाश ज्योत, देऊन अनेक उपमा तुजला मी संबोधितो तुजला मी वंदीतो शिक्षका तुजला मी वंदीतो....🌹🙏🏻
तूच माझा आदर्श तूच माझे दैवत, तूच उध्दार कर्ता तूच प्रकाश ज्योत, देऊन अनेक उपमा तुजला मी संबोधितो तुजला मी वंदीतो शिक्षका तुजला मी वंदीतो...