मैथिली कुलकर्णी
Literary Colonel
AUTHOR OF THE YEAR 2021 - NOMINEE

61
Posts
1
Followers
2
Following

साहित्य वाचन आणि लिखान आवडते

Share with friends
Earned badges
See all

* नयनरम्यता * सप्तरंगात इंद्रधनुच्या उजळून गेला आसमंत पाहता ही नयनरम्यता लेखणी झाली जिवंत मैथिली कुलकर्णी

माणसातील देव मजला माझ्या आईत दिसते... माझ्या यशाचा आनंद तिच्या तृप्त नयनात दिसते मैथिली कुलकर्णी

गंध फुलांचा दरवळतो सर्वत्र आई तुझ्या आशीर्वादाने दिवसाची सुरुवात होते पवित्र मैथिली कुलकर्णी

सीमेवरती उभा राहुनी रक्षण करतो देशाचे.. थोर ती माय माऊली करते त्याग मातृत्वाचे मैथिली कुलकर्णी

नऊ मास उदरात तुझ्या ठेविलेस मजला.... होऊ कशी उतराई तुझ्या अमृताला मैथिली कुलकर्णी

स्वराज्यजननी जिजाऊ ती आई छत्रपतींची तिच्यामुळे घडला इतिहास माता ती रयतेची मैथिली कुलकर्णी

आई तू हवी होती निघून का ग गेली? तुझ्या आठवणीत सारे आयुष्य मी वेचली मैथिली कुलकर्णी

कौतुकाची थाप देते आई चुकांकडे दुर्लक्ष करते ती आई इतकूश्यातही आनंद मानते आई स्वतःचे स्वप्न मुलांच्या कडून सत्यात उतरवण्यासाठी झटते ती आणि ती फक्त आई मैथिली कुलकर्णी

आईच्या पदराची नाही कशाला सर... दुःखावर घालते हळुवार ती फुंकर मैथिली कुलकर्णी


Feed

Library

Write

Notification
Profile