माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात.
एक म्हणजे वाचलेली पुस्तके आणि दुसरी भेटलेली माणस
जगात सगळ्यात स्वस्त नोकर म्हणजे बायको असते .
तिचा असा समज करून दिला जातो की घराची मालकीण आहे.....
हाट्ट करून स्तः ला हवी ती गोष्ट मिळवून घेणारी मुलगी,
सासरी कितीही वाईट वागणूक मिळाली, तरीत्रास होइल म्हणुन आईवडिलांना सांगत नाही, आणि चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य ठेवते.
आयुष्य जेवढं असेल तेवढं चालेल, पण प्रार्थना एकच आहे, की ते तुझ्या सहवासात जगावं
सायकॉलॉजी नुसार म्हणतात की, आपलं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे त्याच्याशी आपण दोन दिवस जरी नाही बोललो तर,, आपल्यालला मानसिक त्रास होतो.
चेहऱ्याने सुंदर असणारे तर खुप भेटतील पण, मनाने सुंदर भेटायला नशीब लागत
कोणाला force करू नका, की त्यांनी तुम्हाला time दिला पाहिजे,.
त्यांच्या मनात तुमच्या विषयी आपुलकी असेल तर ते स्वता तुम्हाला time देतील
तुझ्या शिवाय जगणे कठीण आहे, पण
ही गोष्ट तुला सांगणे त्याहून जास्त कठीण आहे
majhya hasrya cheharyavrun sudha majh dukh Olkhat hote,
te majhe babach hote je mala majhya peksha jast olkhat hote