I'm Annapurna and I love to read StoryMirror contents.
Share with friends
हाट्ट करून स्तः ला हवी ती गोष्ट मिळवून घेणारी मुलगी, सासरी कितीही वाईट वागणूक मिळाली, तरीत्रास होइल म्हणुन आईवडिलांना सांगत नाही, आणि चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य ठेवते.
सायकॉलॉजी नुसार म्हणतात की, आपलं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे त्याच्याशी आपण दोन दिवस जरी नाही बोललो तर,, आपल्यालला मानसिक त्रास होतो.
कोणाला force करू नका, की त्यांनी तुम्हाला time दिला पाहिजे,. त्यांच्या मनात तुमच्या विषयी आपुलकी असेल तर ते स्वता तुम्हाला time देतील