@0lapqrks

Savita Kale
Literary Colonel
AUTHOR OF THE YEAR 2019 - NOMINEE341
Posts
168
Followers
0
Following

I'm Savita and I love to read StoryMirror contents.

Share with friends
Earned badges
See all

Submitted on 17 Jul, 2020 at 17:23 PM

अंतर्मनात डोकावल्यावरच मनातील गढूळता आणि स्वच्छता याची जाणीव होते.

Submitted on 15 Jul, 2020 at 18:03 PM

गाडी चालवताना सदा असावे दक्ष आपल्या मार्गावर असावे सदैव लक्ष सौ. सविता काळे

Submitted on 14 Jul, 2020 at 18:30 PM

विठू नामाच्या गजरात आत्मा झाला लीन हरीच्या भेटीपुढे सर्व सुखे वाटती हीन सौ. सविता काळे

Submitted on 13 Jul, 2020 at 18:13 PM

विज्ञानाच्या साथीने करू प्रगतीची सुरूवात तंत्र नवे आजमावुनी समस्येवर करू मात सौ. सविता काळे

Submitted on 12 Jul, 2020 at 18:23 PM

आयुष्य जगावे मजेशीर विसरून सारे ताण बहरेल सूख जीवनी येईल आनंदाला उधाण सौ. सविता काळे

Submitted on 10 Jul, 2020 at 20:16 PM

समजावू मनाला माहीत आहे, थोडं आहे हट्टी कधीतरी घेऊया विचारांपासून सुट्टी सौ. सविता काळे

Submitted on 10 Jul, 2020 at 18:30 PM

भूत, भविष्य, वर्तमानाचा निर्माता ईश्वरच आहे कर्ता करविता सौ. सविता काळे

Submitted on 09 Jul, 2020 at 18:24 PM

लेखक विचारांची उंची गाठून मनातील भावनांना वाट मिळते विविध साहित्य, वाङमय लेखकाच्या लेखणीतून सजते सौ. सविता काळे

Submitted on 08 Jul, 2020 at 18:33 PM

हुशारी ही सांगण्यात नसते तर ती कतृत्वातून दिसते सौ. सविता काळे

Submitted on 07 Jul, 2020 at 07:10 AM

ज्ञान ज्ञानाने घडते संस्कारक्षम पिढी अज्ञान तिमिर जातो लयाला होते सुंदर विचारांची घडण अर्थ प्राप्त होतो जीवनाला सौ. सविता काळे

Submitted on 07 Jul, 2020 at 07:10 AM

ज्ञान ज्ञानाने घडते संस्कारक्षम पिढी अज्ञान तिमिर जातो लयाला होते सुंदर विचारांची घडण अर्थ प्राप्त होतो जीवनाला सौ. सविता काळे

Submitted on 06 Jul, 2020 at 16:30 PM

सुरक्षिततेचे नियम मोडून का पत्करतोय धोका लक्षात ठेव मानवा कोरोनाचा मृत्यू नाही सोपा सौ. सविता काळे

Submitted on 05 Jul, 2020 at 17:18 PM

प्रेमानेच मिळवता येते दुसऱ्यांच्या मनात जागा आयुष्याचे सुंदर वस्त्र विणणारा प्रेमचं आहे धागा सौ. सविता काळे

Submitted on 04 Jul, 2020 at 14:39 PM

कविता क्षितिजाच्या पलीकडेही मनास धाव घेता येते कवितेच्या दुनियेत मनासारखे करता येते सौ. सविता काळे

Submitted on 03 Jul, 2020 at 16:59 PM

नाते अनोळखी म्हणता म्हणता कधी मनाच्या तारा जुळतात ओढ मनाची लागते मनाला आणि घट्ट नाती बनतात सौ. सविता काळे

Submitted on 02 Jul, 2020 at 14:48 PM

आशा नित अंगणी येतो 'रावा' मज आशा तुझ्या निरोपाची सरता सरेना ही 'कातरवेळ' वाट पाहतो तुझ्या परतण्याची सौ. सविता काळे

Submitted on 01 Jul, 2020 at 18:23 PM

शोधत होते देव मी दगडांच्या मूर्तीमध्ये आज जाणवले मनाला दिसला देव डॉक्टरांमध्ये सौ. सविता काळे

Submitted on 30 Jun, 2020 at 08:31 AM

व्यक्ती अनेकदा परिस्थितीमुळे क्षणभर खोटे बोलत असते पण तीच गोष्ट आयुष्यभर त्याच्या मनाला सलत असते सौ. सविता काळे

Submitted on 29 Jun, 2020 at 07:27 AM

धर्म माणसाला माणूस म्हणून पाहणे हाच खरा धर्म आहे माणुसकीला मनात जपणे हेच खरे कर्म आहे सौ. सविता काळे

Submitted on 28 Jun, 2020 at 11:04 AM

स्वप्न वसले होते गाव प्रेमाचे स्वप्नांच्या पलीकडले आज आठवणी राहतात तेथे 'प्रेम' कुठे ते हरवले सौ. सविता काळे

Submitted on 27 Jun, 2020 at 06:25 AM

कविता मनातील भावनांना शब्दांची साथ मिळते त्यातूनच सुंदर कविता, मग जन्मास येते साठलेल्या भावनांची वाट मोकळी होते स्वप्नांची गोजिरी एक दुनिया ती सजते सौ. सविता काळे

Submitted on 26 Jun, 2020 at 08:13 AM

पुस्तक चांगला मित्र म्हणजे असते एक पुस्तक लॉकडाऊनच्या निमित्ताने वाचनाला मिळाली दस्तक सौ. सविता काळे

Submitted on 26 Jun, 2020 at 08:13 AM

पुस्तक चांगला मित्र म्हणजे असते एक पुस्तक लॉकडाऊनच्या निमित्ताने वाचनाला मिळाली दस्तक सौ. सविता काळे

Submitted on 25 Jun, 2020 at 07:38 AM

रम्य रम्य निरागस बालपण सोनेरी क्षण, सोनेरी आठवण होते जेव्हा आठवांची बरसात वाटे पुन्हा जगावे बालपण सौ. सविता काळे

Submitted on 24 Jun, 2020 at 10:54 AM

साहस साहस आणि शौर्य अलंकार मराठ्यांचे पोवाडे गाजले त्यांच्या पराक्रमांचे लावीन डाग कोणी मराठी अस्मितेला तुकडे हजार होतील क्षणात त्याचे सौ. सविता काळे

Submitted on 23 Jun, 2020 at 14:40 PM

मत्सर जगात अशीही माणसे असतात जी सुंदर आयुष्याकडे दुर्लक्ष करतात सतत दुसऱ्यांचा मत्सर करण्यात सुंदर क्षण वाया घालवतात. सौ. सविता काळे

Submitted on 22 Jun, 2020 at 13:51 PM

पिता पिता म्हणजे असा आधारवड जो स्वतः उन्हात तळपतो कष्टाच्या झळा सोसून लेकरांना शीतल सावली देतो सौ. सविता काळे

Submitted on 21 Jun, 2020 at 10:36 AM

योगा प्रसन्न ठेवते योगा शरीर,बुद्धी, मन, नित करावा योगा संतुलित होईल जीवन सौ. सविता सचिन काळे

Submitted on 20 Jun, 2020 at 13:47 PM

संगीत आयुष्यभर गुणगुणावे असे ओठांवरचे गीत तू हृदयापासून हृदयापर्यंत पोहोचणारे संगीत तू सौ. सविता सचिन काळे

Submitted on 18 Jun, 2020 at 10:07 AM

सहल सहल करूया निसर्गाची शोभा पाहू हिरवाईची डोंगरदरीतून वाहणाऱ्या मजाच निराळी पाण्याची सौ. सविता काळे

Submitted on 17 Jun, 2020 at 10:18 AM

विवाह विवाह म्हणजे दोन मनांचे मिलन जोडीने जीवन जगताना हळूवार आकारास येते नात्यांची रेशमी गुंफण सौ. सविता काळे

Submitted on 16 Jun, 2020 at 16:32 PM

पैसा पैशाने विकत घेता येईल सोन्याचा पलंग पण झोप विकत घेता येणार नाही पैशाने मिळतील महागडे उपचार पण श्वास विकत मिळणार नाही सौ. सविता काळे

Submitted on 28 May, 2020 at 18:12 PM

*आठवण तुझी* आठवण तुझी येते तेव्हा सुन्या मैफिलीत गीत सजते जाताना नयनांत माझ्या ओल्या पाऊलखुणा ठेवते सौ. सविता सचिन काळे

Submitted on 28 May, 2020 at 11:56 AM

पानगळ गेली पानगळ सरून फुटे पालवी कोवळी दुःखा मागे सुख येई रीत अशी ही आगळी सौ.सविता काळे

Submitted on 27 May, 2020 at 15:30 PM

*शिल्पकार* शिल्पकाराची अजब ही किमया जगी नाही तयास तोल भाव पाषाणातही दिसती कला अशी ही अनमोल सौ. सविता सचिन काळे

Submitted on 26 May, 2020 at 11:29 AM

*निघून गेलेली वेळ* निघून गेलेली वेळ सुद्धा बरेच काही शिकवून जाते भूतकाळाच्या चुका सुधारून वर्तमानाचे गणित सुटते सौ. सविता सचिन काळे

Submitted on 25 May, 2020 at 16:53 PM

मौन पेटती जीवनी वणवे शब्दांच्या आगीने शांत होती क्षणात मौनाच्या सामर्थ्याने सौ. सविता काळे

Submitted on 24 May, 2020 at 18:43 PM

चंद्र नभीचा चंद्र नभीचा असे सखा रमे त्यासवे रम्य चांदण्या सृष्टी सारी आतुर होई रुप लोभस हे न्याहाळण्या सौ. सविता सचिन काळे

Submitted on 24 May, 2020 at 18:40 PM

विरह मेघांच्या धारेतून स्पर्श तुझा व्हावा दूर व्हावे अंतर अन् विरह मिटावा सौ. सविता सचिन काळे

Submitted on 24 May, 2020 at 18:37 PM

प्रतिबिंब जीव गुंतला तुझ्यात असा अंतरात आहे तूच राजसा रातदिन लागे ध्यास तुझा तुझे प्रतिबिंब दिसे पाहता आरसा सौ. सविता सचिन काळे

Submitted on 24 May, 2020 at 18:32 PM

अंतर तुझ्या भेटीची सख्या मी कैक स्वप्ने पाहिली अंतर मिटावे आपल्यातले ओढ ही श्वासास लागली सौ. सविता सचिन काळे

Submitted on 23 May, 2020 at 19:01 PM

पानगळ गेली पानगळ सरून फुटे पालवी कोवळी दुःखा मागे सुख येई रीत अशी ही आगळी सौ.सविता काळे

Submitted on 23 May, 2020 at 18:59 PM

छत्रपती संभाजी महाराज धर्मरक्षक असा खरा बुद्धिमंत न कुणी दुसरा स्वराज्यरक्षक शंभूराजे तुम्हा आजही स्मरे जग सारा सौ. सविता सचिन काळे

Submitted on 23 May, 2020 at 18:56 PM

*झुला माझा* झुला माझा 'अस्मितेचा' स्पर्श करी आसमंताला चांदण्याचा वर्षाव मजवरी बळ मिळे गगनभरारीला सौ. सविता सचिन काळे

Submitted on 07 May, 2020 at 15:05 PM

दगड असे म्हणतात की देव माणसात असतो पण मी तर माणसचं दगडाची पाहिली आहेत सौ. सविता सचिन काळे

Submitted on 05 May, 2020 at 12:56 PM

चिमण चारा इवल्याशा दाण्यासाठी पाखरे सोडती निवारा इवल्याशा जीवासाठी ठेवू आपण चिमण चारा सौ. सविता सचिन काळे,

Submitted on 05 May, 2020 at 12:54 PM

चंद्र नभीचा चंद्र नभीचा असे सखा रमे त्यासवे रम्य चांदण्या सृष्टी सारी आतुर होई रुप लोभस हे न्याहाळण्या सौ. सविता सचिन काळे

Submitted on 05 May, 2020 at 12:49 PM

पानगळ गेली पानगळ सरून फुटे पालवी कोवळी दुःखा मागे सुख येई रीत अशी ही आगळी सौ.सविता काळे

Submitted on 27 Apr, 2020 at 10:03 AM

किनारा दोन किनारे, आपण दोघे वेळ अशी का आली? वाळूत लिहिली प्रेमकहाणी लाटेसंगे ती वाहून गेली सौ. सविता काळे (पुणे)

Submitted on 26 Apr, 2020 at 09:26 AM

भक्ती गजर तुझ्या नावाचा वेड लावी जीवा हृदयात माझ्या सदा तुझ्या भक्तीचा ठेवा सौ. सविता काळे

Submitted on 05 Apr, 2020 at 14:28 PM

गीत आयुष्यभर तुझ्याच प्रितीचे गीत गावे तुझ्या मिठीत येता जग मी विसरावे सौ. सविता काळे

Submitted on 04 Apr, 2020 at 10:55 AM

निवाडा सरकारी निर्णयाचा आदर करूया घरात बसून कोरोनाशी लढूया सौ. सविता काळे

Submitted on 03 Apr, 2020 at 16:31 PM

मालक पालनकर्ता तूच देवा मालक सा-या सृष्टिचा तुझी कृपा होते ज्यावर कुबेर होई गरीबाचा सौ. सविता काळे

Submitted on 02 Apr, 2020 at 16:48 PM

स्वप्नात तुझ्या मी रातभर जागते तुला पाहून सख्या नजर माझी लाजते सौ. सविता काळे

Submitted on 02 Apr, 2020 at 13:44 PM

आत्मकेंद्रीपणा आत्मकेंद्रीपणाला बळी पडतोय आज बालक स्वतःतचं मग्न राहतोय चिंतीत आहेत पालक सौ. सविता काळे

Submitted on 01 Apr, 2020 at 15:24 PM

तुझ्यापासून दूर जायचे खूपदा मनात ठरवते तरी मन पुन्हा पुन्हा तुझ्या मध्ये गुंतते सौ. सविता काळे

Submitted on 01 Apr, 2020 at 07:18 AM

नववर्ष सुरू झाले नववर्ष संकल्प एक करूया देशाच्या संरक्षणासाठी एकजुटीने लढुया सौ. सविता काळे

Submitted on 31 Mar, 2020 at 17:45 PM

तू चांदण्यांनी भरलेल आभाळ तू श्वासात विरघळलेला गंध तू सुन्या मैफिलीचा सूर तू जीवनातील रेशीमबंध सौ. सविता काळे

Submitted on 31 Mar, 2020 at 15:16 PM

पदवी पदवी म्हणजे असे स्तर एक शिक्षणाचा पुरावा आहे ती ज्ञान मिळवल्याचा सौ. सविता काळे

Submitted on 30 Mar, 2020 at 18:23 PM

खोपा असा सुगरण बाई खोपा देखणा विणला काड्या काड्या गुंफुनी जीव त्यात ओतला सौ. सविता काळे

Submitted on 30 Mar, 2020 at 18:17 PM

कविता भावनांना शब्दाची साथ देते कविता हृदयातून हृदयाला साद देते कविता सौ. सविता काळे

Submitted on 30 Mar, 2020 at 18:13 PM

देव शोधत राहिले देव दगडांच्या मूर्तीमध्ये आज पाहिला देव मी जिवंत माणसामध्ये सौ. सविता काळे

Submitted on 29 Mar, 2020 at 18:32 PM

निकाल प्रयत्नांची कास धरी ध्येयाचा ध्यास मनी निकालात यश असते त्याच्याच बाजुनी सौ. सविता काळे

Submitted on 29 Mar, 2020 at 18:25 PM

आठवणींच्या सरी आठवणींच्या सरी बरसल्या मनी हास्याश्रूंचा संगम दिसे तेव्हा नयनी सौ. सविता काळे

Submitted on 29 Mar, 2020 at 18:12 PM

परिणाम परिणामांची नाही तमा नाही काळजी जीवाची जीवावर होऊनी उदार पोलीस करतो सेवा देशाची सौ. सविता काळे

Submitted on 28 Mar, 2020 at 07:06 AM

अर्थ सुन्या मैफिलीत माझ्या बहर तू आणला तुझ्यामुळे अर्थ आला माझ्या जगण्याला सौ. सविता काळे

Submitted on 28 Mar, 2020 at 06:29 AM

राजा जवळ तू नसला की ठोका चुके काळजाचा तूच साजणा आहेस राजा माझ्या मनाचा सौ. सविता काळे

Submitted on 27 Mar, 2020 at 16:52 PM

पृथ्वी साथ देऊ आपण एकजुटीने संचारबंदीला नाहीतर सुंदर पृथ्वी क्षणात जाईल लयाला सौ. सविता काळे

Submitted on 27 Mar, 2020 at 16:47 PM

माणसातला देव देव शोधा माणसात सांगून संत गेले पोलीस बांधवाच्या रुपात आज मला खरे दिसले सौ. सविता काळे

Submitted on 26 Mar, 2020 at 14:20 PM

फळा पांढरा खडू काळा फळा शिक्षणाचा सुंदर फुलवी मळा सौ. सविता काळे

Submitted on 26 Mar, 2020 at 14:15 PM

संचारबंदी संचारबंदी बंधन नाही संधी आहे जगण्याची नियम पाळू सरकारचे साथ देऊ एकमेकांची सौ. सविता काळे

Submitted on 26 Mar, 2020 at 12:33 PM

प्रेक्षागृह भावभावनांचा अविष्कार दिसे प्रेक्षागृहात मनाची मरगळ दूर होई क्षणात सौ. सविता काळे

Submitted on 25 Mar, 2020 at 17:19 PM

धडा शत्रू आहे कोरोना पण धडा दिला चांगला कुटुंबापासून दूर गेलेला आज जवळ आला सौ. सविता काळे

Submitted on 25 Mar, 2020 at 07:33 AM

पैंजण नाद तुझ्या पैंजणाचा प्राण माझा आहे कसे सांगू सखे मी खुळा तुझ्यासाठी आहे सौ. सविता काळे

Submitted on 25 Mar, 2020 at 07:29 AM

खाकी औषध नाही, दवा नाही एकच उपाय बाकी घरात गप्प बसून राहा नाहीतर चोपून काढेल खाकी सौ. सविता काळे

Submitted on 25 Mar, 2020 at 07:24 AM

जंगल वन्यप्राण्यांचा निवारा जंगल त्याचे नाव माणसापासून दूर त्यांनी वसवले आपले गाव सौ. सविता काळे

Submitted on 25 Mar, 2020 at 07:22 AM

गुढीपाडवा संकल्प नवा घेऊनी नववर्ष करू साजरे एकजुटीची गुढी उभारू संकटातुनी जगाला तारुया सारे सौ. सविता काळे

Submitted on 25 Mar, 2020 at 07:13 AM

लढाई ही लढाई अशी आहे घरी बसून लढण्याची परीक्षा आहे आता आपल्या संयमाची सौ. सविता काळे

Submitted on 24 Mar, 2020 at 11:14 AM

जिवावर होऊनी उदार सैनिक आज लढले देशासाठी आज ते अमर हुतात्मे झाले सौ. सविता काळे

Submitted on 24 Mar, 2020 at 11:11 AM

कविता मनातील भावनांना शब्दांचा आधार त्यातूनच होते कविता साकार सौ. सविता काळे

Submitted on 24 Mar, 2020 at 11:07 AM

आठवणी सोबत कधीही सोडत नाही त्या आठवणीच असतात रिकाम्या मनालाही त्या श्रीमंत करतात सौ. सविता काळे

Submitted on 24 Mar, 2020 at 10:57 AM

कोरोना एक विषाणू असा पसरला नाव त्याचे कोरोना चित्र बदलले सृष्टिचे क्षणात कसे पहाना सौ. सविता काळे

Submitted on 24 Mar, 2020 at 10:51 AM

स्री शक्ती विधात्याची सुंदर निर्मिती स्रीचे रूप अवनीवरती त्रैलोक्यावर भारी पडती अशी अलौकिक स्री शक्ति सौ. सविता काळे

Submitted on 24 Mar, 2020 at 10:37 AM

नियम नियम असती आपुल्या हिताचे आपण सारे पाळूया महामारीच्या संकटातुनी देश आपला तारूया सौ. सविता काळे

Submitted on 11 Mar, 2020 at 18:33 PM

वात्सल्याची त्यागाची अन् सहनशीलतेची तू मुर्ती विधात्याची सुंदर रचना म्हणजे स्री या धरतीवरती सौ. सविता काळे

Submitted on 11 Mar, 2020 at 15:31 PM

चित्रपट मानवाचे जीवन म्हणजे जणू चित्रपटच एक साकारतो भुमिका त्यात सुंदर बहुरंगी अनेक सौ. सविता काळे

Submitted on 10 Mar, 2020 at 08:16 AM

होळी वाईट गुणांची करून होळी सद्गुणांची ज्याेत अंतरी लावू भेदभाव ते सारे विसरून आपुल्या नात्यांचा रंग खुलवू सौ. सविता काळे

Submitted on 10 Mar, 2020 at 08:04 AM

रंग करण्या रंगाची उधळण आला होळीचा सण धुंद रंगात झाले लहान मोठे सारेजण सौ. सविता काळे

Submitted on 08 Mar, 2020 at 18:48 PM

निरनिराळ्या रंगाची दुनिया ही सजलेली सौंदर्याची खाण जणू आहे सृष्टिवर अवतरली सौ. सविता काळे

Submitted on 08 Mar, 2020 at 18:44 PM

वादळ वाटेवरून चाले स्रीचा प्रवास गाठणारच ध्येय माझे कमालीचा आत्मविश्वास सौ. सविता काळे

Submitted on 08 Mar, 2020 at 18:37 PM

जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी सांगून गेले संत महात्मे प्रचिती येते खरोखरी सौ.सविता काळे पुणे

Submitted on 04 Mar, 2020 at 17:58 PM

निसर्गाचा चित्रकार तो चित्र असे चितारी सृष्टिचे सौंदर्य खुलवी रंगाची उधळण करी सौ. सविता काळे

Submitted on 04 Mar, 2020 at 17:52 PM

मृगजळामागे धावायची सवयच मनाला असते योग्य काय, अयोग्य काय कळत त्याला नसते सौ. सविता काळे

Submitted on 04 Mar, 2020 at 17:48 PM

दुस-यांना दुःख देऊन माणूस होतोय आज सुखी भावना सा-या सुन्न जाहल्या नष्ट होतेय माणुसकी सौ. सविता काळे

Submitted on 04 Mar, 2020 at 17:26 PM

मनाच्या शिंपल्यात ध्येय ठेव जपुनी यशाचे मोती तुला मिळतील त्यातूनी सौ. सविता काळे

Submitted on 03 Mar, 2020 at 15:00 PM

आज अस वाटतं पुन्हा लहान मूल व्हावे टेंशन, थकवा, स्पर्धा यापासून दूर जावे सौ. सविता काळे (पुणे)

Submitted on 15 Jan, 2020 at 16:06 PM

मनाच्या शिंपल्यात जपलेला मोती त्यासम भासे मज जीवनसाथी सौ. सविता सचिन काळे

Submitted on 03 Dec, 2019 at 17:06 PM

प्रेमात पडल्यावर जग सारे भुलले फुल आज नव्याने उमलले सविता काळे

Submitted on 03 Dec, 2019 at 17:06 PM

प्रेमात पडल्यावर जग सारे भुलले फुल आज नव्याने उमलले सविता काळे

Submitted on 02 Dec, 2019 at 17:01 PM

मैत्रिणी सोबत एक दिवस आज अचानक भेट झाली गप्पांची मैफिल रंगली जुने दिवस आठवून मैत्री आपली हसली सविता काळे

Submitted on 02 Dec, 2019 at 17:01 PM

मैत्रिणी सोबत एक दिवस आज अचानक भेट झाली गप्पांची मैफिल रंगली जुने दिवस आठवून मैत्री आपली हसली सविता काळे

Submitted on 02 Dec, 2019 at 17:01 PM

मैत्रिणी सोबत एक दिवस आज अचानक भेट झाली गप्पांची मैफिल रंगली जुने दिवस आठवून मैत्री आपली हसली सविता काळे

Submitted on 01 Dec, 2019 at 18:29 PM

आठवणीतील क्षण कोकणाची रम्य आठवण गुरफटले माझे मन बिनघोर चार दिन आवडता माझा तो क्षण सविता काळे

Submitted on 01 Dec, 2019 at 18:29 PM

आठवणीतील क्षण कोकणाची रम्य आठवण गुरफटले माझे मन बिनघोर चार दिन आवडता माझा तो क्षण सविता काळे

Submitted on 30 Nov, 2019 at 07:35 AM

एक आठवण आठवण तुझी आल्यावर डोळे होती ओलेचिंब प्रत्येक अश्रूत दिसे मला तु़झे गोड प्रतिबिंब सविता काळे

Submitted on 30 Nov, 2019 at 07:34 AM

एक आठवण आठवण तुझी आल्यावर डोळे होती ओलेचिंब प्रत्येक अश्रूत दिसे मला तु़झे गोड प्रतिबिंब सविता काळे

Submitted on 29 Nov, 2019 at 13:55 PM

निसर्ग हिरवा शालू लेऊन नटली ही वसुंधरा सौंदर्याची खाण दडली सृष्टीच्या चराचरा सविता काळे पुणे

Submitted on 29 Nov, 2019 at 13:55 PM

निसर्ग हिरवा शालू लेऊन नटली ही वसुंधरा सौंदर्याची खाण दडली सृष्टीच्या चराचरा सविता काळे पुणे

Submitted on 29 Nov, 2019 at 13:55 PM

निसर्ग हिरवा शालू लेऊन नटली ही वसुंधरा सौंदर्याची खाण दडली सृष्टीच्या चराचरा सविता काळे पुणे

Submitted on 28 Nov, 2019 at 14:43 PM

शंभूराजे शिवरायांचा पुत्र शोभितो शूर शंभूराजा पराक्रमी त्यांच्या सम जगी नाही दुजा सौ. सविता काळे पुणे

Submitted on 28 Nov, 2019 at 14:43 PM

शंभूराजे शिवरायांचा पुत्र शोभितो शूर शंभूराजा पराक्रमी त्यांच्या सम जगी नाही दुजा सौ. सविता काळे पुणे

Submitted on 27 Nov, 2019 at 13:16 PM

विषय-परी आकाशीची सुंदर परी अवतरली माझ्या घरी नाजूक छोट्या पावलाने लक्ष्मी आली माझ्या दारी सविता काळे पुणे

Submitted on 26 Nov, 2019 at 14:25 PM

ज्येष्ठ नागरिक म्हातारपण असे दुजे बालपण समजून घ्या ना माझे मन नको मला धनदौलत हवयं फक्त आपलेपणं सविता खेंगरे-काळे

Submitted on 25 Nov, 2019 at 17:19 PM

सौंदर्य आणि फॅशन सौंदर्य म्हणजे काय ते कुठं कुणाला कळलयं फॅशनच्या जगालाच आपण खरं मानलयं सविता खेंगरे-काळे पुणे

Submitted on 25 Nov, 2019 at 17:19 PM

सौंदर्य आणि फॅशन सौंदर्य म्हणजे काय ते कुठं कुणाला कळलयं फॅशनच्या जगालाच आपण खरं मानलयं सविता खेंगरे-काळे पुणे

Submitted on 24 Nov, 2019 at 06:43 AM

गुरूजींचे महत्त्व मातीचा गोळा होते सुंदर आकार दिला तुम्ही पंख होते कमजोर उडायला शिकवले तुम्ही सविता खेंगरे -काळे पुणे

Submitted on 23 Nov, 2019 at 13:25 PM

भ्रष्टाचार भ्रष्टाचाराचे धनवान पुजारी भीक मागती होऊन भिखारी कधी प्रेमाने, तर बळजबरी लाच घेती ते नानाप्रकारी सविता खेंगरे-का़ळे पुणे

Submitted on 22 Nov, 2019 at 13:21 PM

शौर्य एक मराठा लाख मराठा शौर्य त्यांचे अफाट मू़ठभर असूनही शत्रूची लावती वाट सविता काळे पुणे

Submitted on 21 Nov, 2019 at 11:44 AM

कन्यादान माहीत होते परक्याचे धन आहे तरी स्वतःला कु़बेर समजत होतो आज मात्र कन्यादान करून रिती ओंजळ पाहत होतो सविता गणेश खेंगरे पुणे

Submitted on 20 Nov, 2019 at 14:34 PM

प्रेम म्हणजे गुलमोहर सुंदर असा बहर मनाला हवीशी वाटणारी एक प्रेमळ नजर सविता गणेश खेंगरे -काळे पुणे

Submitted on 20 Nov, 2019 at 14:34 PM

प्रेम म्हणजे गुलमोहर सुंदर असा बहर मनाला हवीशी वाटणारी एक प्रेमळ नजर सविता गणेश खेंगरे -काळे पुणे

Submitted on 19 Nov, 2019 at 13:09 PM

स्री एक प्रेरणा धैर्य असे, साहस हे असे किर्ती ओलांडे समुद्र सात हीच प्रेरणा घेऊन आपण संकटांवर करावी मात सविता गणेश खेंगरे (पुणे)

Submitted on 19 Nov, 2019 at 13:09 PM

स्री एक प्रेरणा धैर्य असे, साहस हे असे किर्ती ओलांडे समुद्र सात हीच प्रेरणा घेऊन आपण संकटांवर करावी मात सविता गणेश खेंगरे (पुणे)

Submitted on 18 Nov, 2019 at 11:09 AM

नाते तुझे नि माझे सा-या नात्यांपलीकडचे हवेहवेसे बंधन हे नाव मैत्री तयाचे सविता खेंगरे-काळे

Submitted on 17 Nov, 2019 at 10:24 AM

भय भय वाटेना अंधाराचे ना भिती हिंस्र प्राण्यांची चित्र कसे बदलले आजचे भय मानवातल्या पशुंचे सविता गणेश खेंगरे-काळे पुणे

Submitted on 17 Nov, 2019 at 10:24 AM

भय भय वाटेना अंधाराचे ना भिती हिंस्र प्राण्यांची चित्र कसे बदलले आजचे भय मानवातल्या पशुंचे सविता गणेश खेंगरे-काळे पुणे

Submitted on 16 Nov, 2019 at 13:04 PM

विषय-जाणता राजा गेले किती अन् आले किती राजे या धरतीवरती शब्द ऐकता 'राजे 'हा आठवे फक्त नि फक्त 'शिवछत्रपती' सविता गणेश खेंगरे-काळे पुणे

Submitted on 16 Nov, 2019 at 13:04 PM

विषय-जाणता राजा गेले किती अन् आले किती राजे या धरतीवरती शब्द ऐकता 'राजे 'हा आठवे फक्त नि फक्त 'शिवछत्रपती' सविता गणेश खेंगरे-काळे पुणे

Submitted on 15 Nov, 2019 at 16:48 PM

कुठे कमी पडतो तो पहारा कसा दुष्काळ करी बसेरा आटला आसवांचा सागर धावा करण्या त्राण न उरला सविता गणेश खेंगरे -काळे पुणे

Submitted on 15 Nov, 2019 at 16:48 PM

कुठे कमी पडतो तो पहारा कसा दुष्काळ करी बसेरा आटला आसवांचा सागर धावा करण्या त्राण न उरला सविता गणेश खेंगरे -काळे पुणे

Submitted on 14 Nov, 2019 at 18:06 PM

जे काल होते, जे आजही आहे जे उद्या ही राहील ते म्हणजे माझ्या मनातील माझे बालपण सविता गणेश खेंगरे-काळे

Submitted on 14 Nov, 2019 at 18:06 PM

जे काल होते, जे आजही आहे जे उद्या ही राहील ते म्हणजे माझ्या मनातील माझे बालपण सविता गणेश खेंगरे-काळे

Submitted on 14 Nov, 2019 at 18:06 PM

जे काल होते, जे आजही आहे जे उद्या ही राहील ते म्हणजे माझ्या मनातील माझे बालपण सविता गणेश खेंगरे-काळे

Submitted on 13 Nov, 2019 at 17:55 PM

वाळवंट किती तापला चटके बसू नये लेकराला म्हणून देवाने घाट घातिला ठेविले आईच्या छायेत त्याला सविता गणेश खेंगरे (काळे) पुणे

Submitted on 13 Nov, 2019 at 17:55 PM

वाळवंट किती तापला चटके बसू नये लेकराला म्हणून देवाने घाट घातिला ठेविले आईच्या छायेत त्याला सविता गणेश खेंगरे (काळे) पुणे

Submitted on 12 Nov, 2019 at 12:41 PM

विषय- गड किल्ले गड किल्ले हेचि राज्य शोभून दिसे हे स्वराज्य गड सा-यांचे आकर्षण महाराष्ट्राची असे ही शान सविता खेंगरे-काळे (पुणे)

Submitted on 12 Nov, 2019 at 12:41 PM

विषय- गड किल्ले गड किल्ले हेचि राज्य शोभून दिसे हे स्वराज्य गड सा-यांचे आकर्षण महाराष्ट्राची असे ही शान सविता खेंगरे-काळे (पुणे)

Submitted on 11 Nov, 2019 at 13:41 PM

विषय- माझा शेतकरी बाप उभ्या जगाचा पोशिंदा शेतकरी हा माझा राबराबतो शेतामध्ये कष्टकरी बळीराजा सविता गणेश खेंगरे पुणे

Submitted on 11 Nov, 2019 at 13:41 PM

विषय- माझा शेतकरी बाप उभ्या जगाचा पोशिंदा शेतकरी हा माझा राबराबतो शेतामध्ये कष्टकरी बळीराजा सविता गणेश खेंगरे पुणे

Submitted on 10 Nov, 2019 at 07:20 AM

निर्दयी होऊनी कळ्या आज तोडिती फुलण्याआधी त्यास कसे हो चिरडती मानवाच्या भावना आज सा-या भग्न आहे चिमुकलीच्या सुरक्षेचा गहन असा प्रश्न आहे सविता काळे (पुणे)

Submitted on 10 Nov, 2019 at 07:20 AM

निर्दयी होऊनी कळ्या आज तोडिती फुलण्याआधी त्यास कसे हो चिरडती मानवाच्या भावना आज सा-या भग्न आहे चिमुकलीच्या सुरक्षेचा गहन असा प्रश्न आहे सविता काळे (पुणे)

Submitted on 09 Nov, 2019 at 17:36 PM

जीवनाचा प्रवास होतो तेव्हाच खास, जेव्हा लाभतो चांगल्या व्यक्तींचा सहवास सविता काळे (तळेगाव, पुणे)

Submitted on 08 Nov, 2019 at 12:32 PM

भाव भावनांचा येथे अविष्कार आहे जीवन ही रंगभूमी मानव कलाकार आहे सविता खेंगरे-काळे (पुणे)

Submitted on 07 Nov, 2019 at 11:00 AM

अंधश्रद्धा विज्ञानाची कास धरूनी अंधश्रद्धा लावू पळवुनी

Submitted on 07 Nov, 2019 at 11:00 AM

अंधश्रद्धा विज्ञानाची कास धरूनी अंधश्रद्धा लावू पळवुनी

Submitted on 07 Nov, 2019 at 10:51 AM

आहे जे मनामध्ये, शब्दात गुंफणे शब्द शब्द गुंफुनी भावना उतरवणे, काव्य करणे छंद माझा, असे हा आगळा जगण्याचा मला आनंद मिळे वेगळा

Submitted on 07 Nov, 2019 at 10:46 AM

श्रमाचा जो असे पुजारी, समृद्धी त्याच्या येई दारी

Submitted on 07 Nov, 2019 at 10:43 AM

प्रगतीची खरी सुरूवात येथे आहे, संपन्न असा हा ग्रामीण भारत आहे.

Submitted on 07 Nov, 2019 at 10:33 AM

आहे जे मनामध्ये, शब्दात गुंफणे शब्द शब्द गुंफून, भावना उतरवणे काव्य करणे छंद माझा, असा आहे आगळा जगण्याचा मिळतो आनंद मला वेगळा

Submitted on 07 Nov, 2019 at 10:25 AM

धर्म, जाती ,संप्रदाय, भाषेची विविधता एक संघ दिसती, हार तिचा गुंफिता गळा तिच्या सुंदर रत्न हे शोभिती अशी ही सुंदर महाराष्ट्राची संस्कृती

Submitted on 07 Nov, 2019 at 10:19 AM

आठवतो तो पाऊस मला, माझ्या बालपणीचा मनालाही ओलेचिंब करणा-या सरींचा

Submitted on 07 Nov, 2019 at 10:17 AM

ज्ञानियांचा राजा गातो तिची महती बोलतो आम्ही मराठी ऐकतो आम्ही मराठी भाग्य हे अमुचे किती


Feed

Library

Write

Notification

Profile