Sanika Yeole
Literary Captain
65
Posts
0
Followers
0
Following

I'm Sanika and I love to read StoryMirror contents.

Share with friends

प्रत्येक गोष्टीला एक कारण असतं आणि त्याच कारणाचा शोध घेणं म्हणजे विज्ञान..! - सानिका संजय येवले

चंद्र रात्र निभावून नेतो म्हणून सूर्याचं उगवणं थांबत नाही. कुणी दुसऱ्याने जबाबदारी घेतली म्हणून आपण आपल्या कर्तव्यांपासून आणि जबाबदारीपासून मुक्त होऊ शकत नाही. - सानिका संजय येवले

जीव गुंतत राहिला, मन लागत राहिलं की निरोप घेणं अवघड होतं जातं. - सानिका संजय येवले

समाजाचं भान देणारी पहिली गुरू म्हणजे शाळा...! - सानिका संजय येवले

सातत्याने वर्षभर एखादी कार्य करत राहीलं की सफळतापूर्ण दिन बघायला मिळतो..तो वर्धापनदिन...! - सानिका संजय येवले

एखाद्याशी मैत्री करू शकला नाहीत तरी चालेल पण कुणाचा द्वेष करून स्वतःच्या नुकसानाला आमंत्रण देऊ नये. - सानिका संजय येवले

पावसाचं बरसणं कळण्यासाठी उन्हाळा सोबत घेऊन प्रवास करावाच लागतो. - सानिका संजय येवले

वाट नागमोडी, उथळ, दगडधोंड्यांची असली ना की प्रवास जास्त सुंदर होतो. एक सरळ, शांत असणाऱ्या वाटेत ती मजा नाही. - सानिका संजय येवले

हेतू आणि कर्म चांगले असले की परीक्षा कशीही असली तरी उत्तीर्ण होता येतं. - सानिका संजय येवले


Feed

Library

Write

Notification
Profile