१.जिची कर्तव्यदक्षता निरंतर व अथांग अशी लाभली ईश्वर रुपी आई मला, झुंजत असताना मरणाशी जेवणाची माझ्या भ्रांत तिला . २. ' आ ' म्हणजे आई, ' ई ' म्हणजे ईश्वर तुझी कर्तव्यदक्षता निरंतर व अथांग, घेऊन माझ्यावर अथक परिश्रम कलेक्टर केलेस मला असताना मी विकलांग.
मैत्री हवी निरंतर , निःस्वार्थी राग रोष नसावा माथी, होऊया एकमेकांचा आधार कारण आपण सर्व एकाच आयुष्य रुपी रथाचे सारथी.