(रंग पिवळा).. विचार करा,, जर फोटो सुंदर यावा म्हणून ५ सेकंद हसता .... तरआयुष्य नेहमी साठी सुंदर व्हावे म्हणून नेहमी का नको हसायला.??? manisha deshmukh..
(रंग लाल).... प्रेमाची किंमत तेव्हाच कळते ..जेव्हा आपला जवळचा व्यक्ती दूर गेलेला असते.... manisha deshmukh..
(रंग काळा) .... प्रत्येकाने दुसऱ्या बद्दल चांगलाच विचार करायला हवा.... काळया विचाराचे लोक असतील तर त्यांच्या वाचून दूर रहा..... manisha deshmukh..
( रंग काळा).... आपला सर्वात मोठा शत्रू म्हणजे आपणच ..... कारण जो रागावर नियंत्रण ठेवू शकत नाही ...तो काहीही करू शकत नाही.... manisha deshmukh..
( रंग हिरवा ) ... निसर्गा च्या प्रत्येक हिरव्या रंगावर प्रेम करा..... जखमेच्या वेळी औषद म्हणून तोच कमी आला. असे तुम्ही म्हणाल.... manisha deshmukh..
(रंग पिवळा).... सोन्याहून ही पिवळे आहे त्याचे रंग..... बघता क्षणी त्याला डोळे होते उघळ बंद..... सूर्य... manisha deshmukh..
(रंग तपकिरी).... प्रेम करायचे तर निसर्गसौंदर्य वर करा..... कोणाच्या शारीरिक सौंदर्या वर नका करू....... manisha deshmukh...
(रंग निळा)....प्रत्येकावर विश्वास ठेवू नका.... कारण या जगात विश्वासाचे लोक बाजार करू लागले...विश्र्वासाचा बोलून विश्वास घात करू लागली.... manisha deshmukh..