Poet, Writer, Literary and Librarian..कवी, लेखक, साहित्यिक आणि ग्रंथपाल
असावं माझी सुकली, वाट तूझी रुसली, दोष आहे नियतीचा, नाही तर प्रेमात माझ्या, कमी आहे कसली, तुझ्या परतीची आसं ही सुटली, तसं आता काहीच वाटत नाही, निष्प्राण झालाय देह, डोळ्यांत पाणी दाटत नाही...
प्रित फुले अवचित बहरूनी, जसे रोपट्याचे झाड व्हावे, माझ्या प्रेमाच्या पावसात, तसे तुझे गुलाबी हास्य फूलावे... ✍️ ShriKaviraj∆©