Check out my latest episode!
दरवर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडयात वन महोत्सव हा साजरा केला जात असतो. १ जुलै ते ७ जुलै हा सप्ताह वन महोत्सव म्हणून ओळखला जातो.
तर तुम्ही वन महोत्सव कैसा साजरा करणार?
अहो एखाद झाड़ तुम्ही पण लावा की
झाडे आहेत कल्पतरू, संरक्षण त्यांचे नित्यकरु.
Check out my latest episode!
Guppa Goshti