स्टोरीमिरर* व *शब्दशृंगार साहित्य मंच* प्रस्तुत www.storymirror.com या ऑनलाईन साहित्य व्यासपीठावर ‘मराठी साहित्य whatsapp ग्रुप’ संलग्न
*"शब्दशृंगार साहित्य उत्सव"*
कथा-कविता,चारोळी,कोट लेखन स्पर्धा आयोजित दिनांक, *१० ऑक्टोबर ते ३१ऑक्टोबर २०२०* कालावधीत आयोजित करण्यात येत आहे.
या स्पर्धेत विषयाचे बंधन नाही.
ही स्पर्धा *श्री.विशाल पाटील वेरुळकर.सर. व कवयित्री.निखिता डाखोरे.मॅडम*
यांच्या ग्रुप च्या अंतर्गत राबविण्यात येत आहे.
*शब्दशृंगार साहित्य मंच मुख्य*
*शब्दशृंगार साहित्य मंच क्र.२*
*शब्दशृंगार साहित्य मंच क्र.३*
*शब्दशृंगार साहित्य मंच क्र.४*
*शब्दशृंगार वऱ्हाडी मंच क्र.५*
*जिजाऊ महिला साहित्य मंच*
*स्टोरीमिरर पोर्टल वरील लेखक* आणि इतर ग्रुप वरील लेखकही स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.
*स्पर्धेचे नियम -*
१.कथा कविता,चारोळी,कोट्स मराठीत सबमिट करता येतील.
२.स्पर्धेत कोणीही भाग घेऊ शकतो. वयाचे कोणत्याही प्रकारचे बंधन नाही.
३.विषयाचे बंधन नाही.
४.स्पर्धेसाठीच्या लिंकवरून सबमिट केलेल्या प्रवेशिकाच ग्राह्य धरण्यात येतील,
५.संपादकांनी दिलेले गुण तसेच लाईक्स कमेंट्स आणि रेटींग्जद्वारे साहित्यावरील वाचकांची एंगेजमेंट यांच्या आधारे विजेत्यांची निवड करण्यात येईल.
६.स्टोरी मिरर ने घेतलेला निर्णय अंतिम आणि सर्व स्पर्धकांवर बंधनकारक असेल.
स्पर्धकांनी त्यांचे मूळ लिखाण सबमिट करावे.
७.सबमिट करण्यासाठी साहित्य संख्येचेही बंधन नाही.सहभागी स्पर्धक एकापेक्षा अधिक रचनादेखील सादर करु शकतात.
८.निबंध/लेख सबमिट करण्यास परवानगी नाही.
९.या स्पर्धेसाठी एकदा सबमिट केलेल्या साहित्य स्टोरीमिररच्या प्लॅटफॉर्मवरून काढून घेता येणार नाही.
*बक्षीसे*
*सर्वोत्कृष्ट १० कविता विजेत्यांचे डिजिटल प्रमाणपत्र मिळेल.
(ई-मेल द्वारे)
*सर्वोत्कृष्ट १० कथा विजेत्यांचे डिजिटल प्रमाणपत्र मिळेल.
(ई-मेल द्वारे)
* सर्वोत्कृष्ट ५० कविता,चारोळी एका ई-बुक मध्ये प्रकाशित करण्यात येतील.
* सर्वोत्कृष्ट ५० कथा एका ई बुक मध्ये प्रकाशित करण्यात येईल.
*- सर्व सहभागी स्पर्धकांना रु. १०० मूल्याचे स्टोरी मिरर शॉपिंग व्हाऊचर आणि डिजिटल सहभागीता प्रमाणपत्र ई-मेल द्वारे देण्यात येईल.
*पात्रता* -
स्पर्धेचा कालावधी- १० ऑक्टोबर ते ३१ऑक्टोबर २०२०
निकाल-२८ नोव्हेंबर २०२०
भाषा- मराठी
संपर्क:
श्री.रोशन मस्के ( मराठी विभाग प्रमुख)
मो : 9768065763
marathi@storymirror.com