आमची स्वप्न (Aamchi Swapn)
Duration: Aug 28, 2017 - Sep 28, 2017
Introduction
"चित्रपटासाठी कथा लिहिण्याचे किंवा आपल्या कथेवर तयार झालेला चित्रपट पहाण्याचे सुंदर खरेखुरे स्वप्न! स्टोरीमिरर आयोजित केलेल्या स्पर्धेत भाग घ्या.प्रसिद्ध यशस्वी दिग्दर्शक व निर्माते श्री सुहास भोसले त्यांच्या नवीन
चित्रपटासाठी उत्तम कथेच्या शोधात आहेत. आमच्या सोबतीने नवीन लेखकांच्या नवनवीन कल्पनांना धुमारे फुटलेले
पहायचेत!!!"
Rules
स्पर्धेसाठी पाठविलेल्या कथेच्या टॅगलाईन मध्ये Aamchiswapna लिहिले नसेल तर कथा विचारात घेतली जाणार नाही.
फॉर्म मध्ये माहिती देताना ५ व्या पाऊलावर हे साहित्य आमची स्वप्ने स्पर्धेकरिता आहे असे नमूद करा.
Prize
स्पर्धेसाठी पाठविलेल्या कथेच्या टॅगलाईन मध्ये Aamchiswapna लिहिले नसेल तर कथा विचारात घेतली जाणार नाही.
Eligibility
वयाची मर्यादा नाहीये
Languages: Marathi
Content type: Poem, Story
Contact person: "व्हाट्सअँप : ९३२४७७७४५६
फोन: २२४९२४३८८८
pooja@storymirror.com"