STORYMIRROR

#काव्य वाचन स्पर्धा : पर्व २

SEE WINNERS

Share with friends

डिजिटल युगात ऑनलाईन काव्यवाचन जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून करता येते. म्हणूनच स्टोरीमिरर प्लॅटफॉर्मने ऑनलाईन काव्य वाचन स्पर्धा : पर्व २ आयोजित केली आहे.



एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्ही पाठवत असलेली कविता स्टोरीमिरर वर यापूर्वी प्रकाशित झालेली नसावी. 


तुम्ही तुमची स्व-रचित कविता दिनांक : १८ मे २०२३, ते १८ जून २०२३ या कालावधीत सबमिट करू शकता.



 स्पर्धेत शब्द मर्यादा नाही.


तुम्ही तुमची कविता कोणत्याही विषयावर लिहून सबमिट करू शकता.


तुम्ही तुमच्या इच्छेनुसार या स्पर्धेत कितीही कविता सबमिट करू शकता. 


तुमची कविता कोणत्याही प्रकारची राजकीय किंवा कोणत्याही धार्मिक समाजाच्या भावना दुखावणारी नसावी याकडे विशेष लक्ष द्यावे.


संपादकीय गुणांच्या आधारे विजेत्यांची निवड करण्यात येईल.



एकूण २० विजेते निवडले जातील.



सर्व विजेत्यांना एक दिवस कळविण्यात येईल की कोणत्या दिवशी ऑनलाईन काव्यवाचन आयोजित केले जात आहे. दिवस, तारीख आणि वेळ मेल, व्हाट्सअप किंवा फोनद्वारे कळविले जाईल.


सर्व विजेत्यांना केवळ ऑनलाईन काव्यवाचण्याची संधीच मिळणार नाही, तर त्यांना स्टोरीमिरर कडून ₹ २५० किमतीचे शॉप व्हाउचर आणि डिजिटल विजेते प्रमाणपत्र देखील दिले जाईल.


सर्व स्पर्धकांना डिजिटल सहभाग प्रमाणपत्र देखील दिले जाईल.


तुम्हाला तुमची कविता या स्पर्धेत फक्त वर दिलेल्या सहभागी बटणावर क्लिक करून पाठवायची आहे. अन्यथा स्पर्धेबाहेर मानले जाईल.