Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

#ऑनलाईन काव्य वाचन स्पर्धा

SEE WINNERS

Share with friends

डिजिटल युगात ऑनलाईन काव्यवाचन जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून करता येते. म्हणूनच स्टोरीमिरर प्लॅटफॉर्मने ऑनलाईन काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन केले आहे.


नियमानुसार, तुम्ही तुमच्या इच्छेनुसार स्पर्धेत कितीही कविता लिहू शकता. 


एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्ही पाठवत असलेली कविता स्टोरीमिरर वर यापूर्वी प्रकाशित झालेली नसावी. 


तुम्ही तुमची स्व-रचित कविता दिनांक २० जानेवारी २०२३, ते

२० फेब्रुवारी २०२३ या कालावधीत पाठवू शकता.


 स्पर्धेत शब्द मर्यादा नाही.


तुम्ही तुमची कविता कोणत्याही विषयावर लिहून पाठवू शकता.


तुमची कविता कोणत्याही प्रकारची राजकीय किंवा कोणत्याही धार्मिक समाजाच्या भावना दुखावणारी नसावी याकडे विशेष लक्ष द्यावे.


विजेत्यांची निवड त्यांच्या कवितेच्या गुणवत्तेवर केली जाईल.


एकूण 20 विजेते निवडले जातील.


सर्व विजेत्यांना एक दिवस कळविण्यात येईल की कोणत्या दिवशी ऑनलाईन काव्यवाचन आयोजित केले जात आहे. दिवस, तारीख आणि वेळ मेल, व्हाट्सअप किंवा फोनद्वारे कळविले जाईल.


सर्व विजेत्यांना केवळ ऑनलाईन काव्यवाचण्याची संधीच मिळणार नाही, तर त्यांना स्टोरीमिरर कडून ₹ 250 किमतीचे शॉप व्हाउचर आणि डिजिटल विजेते प्रमाणपत्र देखील दिले जाईल.


सर्व स्पर्धकांना डिजिटल सहभाग प्रमाणपत्र देखील दिले जाईल.


तुम्हाला तुमची कविता या स्पर्धेत फक्त वर दिलेल्या सहभागी बटणावर क्लिक करून पाठवायची आहे. अन्यथा स्पर्धेबाहेर मानले जाईल.