STORYMIRROR

#शब्दाने जो धनवान तोच खरा प्रतिभावान

SEE WINNERS

Share with friends

स्टोरीमिरर व प्रतिभावान साहित्य समूह प्रस्तुत www.storymirror.com या ऑनलाईन साहित्य व्यासपीठावर ‘मराठी साहित्य फेसबुक ग्रुप ’ संलग्न *शब्दाने जो धनवान तोच खरा प्रतिभावान ’* ही कथा-कविता,लेखन स्पर्धा आयोजित दिनांक, १० सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२० कालावधीत आयोजित करण्यात येत आहे.या स्पर्धेत विषयाचे बंधन नाही.ही स्पर्धा *सौ. राजश्री बोहरा मॅडम* यांच्या प्रतिभावान साहित्य समूहाच्या अंतर्गत राबविण्यात येणार आहे.तरी सर्व कवी स्पर्धकांनी स्पर्धेत सक्रिय सहभाग घ्यावा. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे.


स्पर्धेचे नियम -

१.सदर स्पर्धा फक्त कथा, कवितांसाठी आहे.

२. विषयांचे बंधन नाही.

३.कथा, कविता मराठीत सबमिट करता येतील.

४.सहभागींनी त्यांच्या मूळ लिखाण सादर केल्या पाहिजेत तुम्ही कितीही साहित्य सादर करू शकता, त्याला कोणतीही मर्यादा नाही.

५.शब्दांचे बंधन नाही.

६.स्पर्धेसाठीच्या लिंकवरून सबमिट केलेल्या प्रवेशिकाच ग्राह्य धरण्यात येतील.

७.स्पर्धेसाठी एकदा सबमिट केलेल्या साहित्य स्टोरीमिररच्या प्लॅटफॉर्मवरून काढून घेता येणार नाहीत.

८.संपादकांनी दिलेले गुण तसेच लाईक्स कमेंट्स आणि रेटींग्जद्वारे साहित्यावरील वाचकांची एंगेजमेंट यांच्या आधारे विजेत्यांची निवड करण्यात येईल.

९.स्टोरीमिरर ने घेतलेला निर्णय अंतिम आणि सर्व स्पर्धकांवर बंधनकारक असेल.


बक्षीसे - 

⁃ सर्वोत्कृष्ट २ कविता आणि कथा लेखकांना स्टोरी मिररकडून विजेता डिजिटल प्रमाणपत्र आणि स्टोरी मिररची सुवर्णसदस्यता मिळेल. 

 ⁃ सर्व सहभागींना सहभागाचे डिजिटल प्रमाणपत्र मेल द्वारे देण्यात येतील.


पात्रता* -

स्पर्धेचा कालावधी- १० सप्टेंबर ते 

 २५ सप्टेंबर २०२०


निकाल- २५ ऑक्टोबर २०२०


भाषा- मराठी


संपर्क- रोशन मस्के. 9768065763 


marathi@storymirror.com