स्टोरीमिरर व वृत्तपत्र सायबर क्राईम प्रस्तुत www.storymirror.com या ऑनलाईन पोर्टलवर आठवणीची पाखरं
कथा-कविता,चारोळी लेखन स्पर्धा
उदचलाला झेप चिमुकली
मार पाखरा प्रात:काली ।
गगन गवसणी घाल गड्या रे
क्षितीज घेऊनी पंखा खाली ।।
कवी चं. मो. दुर्बे (नंदादीर)
दिनांक. 26 एप्रिल २०२० ते 5 मे २०२० या
कालावधीत आयोजित करण्यात येत आहे,विषयाचे बंधन नाही तरी सर्व स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा.ही स्पर्धा श्री- सी.एम.दुर्बे सर.संपादक वृत्तपत्र सायबर क्राईम व श्री- संगम पाईप लाईन वाला सर. कवयित्री-वर्षा शिदोरे,कवयित्री-राजश्री बोहरा,कवी-अंगद दराडे,कवी-अबोल नयन,आर्यन मोहिते, यांच्या खालील whatsapp ग्रुप च्या अंतर्गत राबविण्यात येणार आहे.
१.आठवणीची पाखरं काव्य समुह
२.गुंफन शब्द फुलांची १ ते १३
३.जाऊ चारोळीच्या गावा
४.बहिणाबाई चौधरी काव्य मंच
५.शांता शेळके साहित्य मंच
६.गझल नामा महाराष्ट्राचा
व स्टोरीमिरर पोर्टल वरील लेखक
इतर ग्रुप वरील लेखकही सहभागी होऊ शकतात
स्पर्धेचे नियम:
बक्षीसे:
पात्रता:
स्पर्धेचा कालावधी- 26 एप्रिल ते 5 मे 2020
निकाल- 3 जून 2020
भाषा- मराठी
संपर्क- marathi@storymirror.com /8452804735 /9768065763