स्टोरीमिरर व महाराष्ट्र साहित्य साधना समुह * प्रस्तुत StoryMirror या ऑनलाईन साहित्य व्यासपीठावर ‘मराठी साहित्य whatsapp ग्रुप’ संलग्न *आयुष्याच्या सहवासात ’* कथा-कविता,लेखन स्पर्धा आयोजित दिनांक, 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट 2020 कालावधीत आयोजित करण्यात येत आहे.
या स्पर्धेत विषयाचे बंधन नाही.
*समुह संचालकांचा परिचय*
प्राध्यापक *श्री.अशोक भाऊराव मगरे.*
शिक्षण:- एम ए, बीएड ,बीपीएड, एम.एज्युकेशन, एम.जे ,डीएसएम, एम.फिल, पीएचडी, (हॅपियर)
*छंद:-कवी लेखक साहित्यकार कलावंत असल्याने विविध साहित्य संमेलन, रंगमंच ,ग्यादरिंग, शाळा, महाविद्यालय, ग्रामीण साहित्य संमेलन, अखिल भारतीय साहित्य संमेलनात प्रमुख उपस्थिती, तसेच विविध उपक्रम, स्पर्धा मध्ये प्रमुख अतिथी म्हणून सहभाग व असंख्य पुरस्कार.
*अध्यापन अनुभव:- टिचींग नाॅन टिचींग मध्ये 20 वर्ष अनुभव
*समुह संचालक:- महाराष्ट्र साहित्य साधना, कॉलेज कट्टा, हिंदी साहित्य मंथन ,भारतीय साहित्य साधना, आणि साहित्याच्या विविध 50 समूहाचे समुह संचालक आणि इतर ही समूहाचे संचालक.
*एक भाषा विषयाचा प्राध्यापक असलेल्यांने जीवन भर साहित्याची सेवा व्हावी ही दुर्दम्य इच्छा !
ही स्पर्धा यांच्या खालील whatsapp ग्रुप च्या अंतर्गत राबविण्यात येणार आहे.
1) महाराष्ट्र साहित्य साधना साहित्यिक समूह-16
2) महाराष्ट्र साहित्य साधन संगीत रजनी.
3) महाराष्ट्र साहित्य साधना गझल.
4) महाराष्ट्र साहित्य साधना सप्तरंगी.
5) महाराष्ट्र साहित्य साधना कथा लघुकथा.
6) महाराष्ट्र साहित्य साधना गीतलेखन.
7) महाराष्ट्र साहित्य साधना शायरी.
8) महाराष्ट्र साहित्य साधना चारोळी.
9) महाराष्ट्र साहित्य साधना चित्र चारोळी.
10) महाराष्ट्र साहित्य साधना लेख व ललित लेख.
11) महाराष्ट्र साहित्य साधना हिंदी चारोळी.
12)महाराष्ट्र साहित्य साधना shirt poem.
13)भारतीय साहित्य साधना.1 ते 3.
14) महाराष्ट्र साहित्य साधना लावणी.
15) महाराष्ट्र साहित्य साधना ओवी.
16) महाराष्ट्र साहित्य साधना लोकगीत.
17) महाराष्ट्र साहित्य साधना भारुड.
18) महाराष्ट्र साहित्य साधना समूह गीत.
19) महाराष्ट्र साहित्य साधना अभंग.
20) महाराष्ट्र साहित्य साधना गवळण.
21) महाराष्ट्र साहित्य साधना भावगीत.
22) महाराष्ट्र साहित्य साधना मेडिटेशन.
23) महाराष्ट्र साहित्य साधना हास्यसम्राट.
24) महाराष्ट्र साहित्य साधना बुद्धिबळ व कोडे.
25) महाराष्ट्र साहित्य साधना पोवाडा.
26) महाराष्ट्र साहित्य साधना देशभक्ती गीत.
27) महाराष्ट्र साहित्य साधना समूहगीत.
28) महाराष्ट्र साहित्य साधना स्पर्धा परीक्षा.
29) कॉलेज कट्टा.
30) हिंदी साहित्य मंथन.
31) महाराष्ट्र साहित्य साधना फेसबुक समूह.
32) महाराष्ट्र साहित्य साधना पेज.
व स्टोरीमिरर पोर्टल वरील लेखक
इतर ग्रुप वरील लेखकही सहभागी होऊ शकतात.
स्पर्धेचे नियम -
1.केवळ कथा आणि कविता स्वीकारल्या जातील.
2.कथा,कविता मराठीत सबमिट करता येतील.
3.सहभागींनी त्यांच्या मूळ कथा, कविता,सादर केल्या पाहिजेत तुम्ही कितीही साहित्य सादर करू शकता, त्याला कोणतीही मर्यादा नाही.
4.शब्दांचे बंधन नाही.
5.स्पर्धेसाठीच्या लिंकवरून सबमिट केलेल्या प्रवेशिकाच ग्राह्य धरण्यात येतील.
6.स्पर्धेसाठी एकदा सबमिट केलेल्या साहित्य स्टोरीमिररच्या प्लॅटफॉर्मवरून काढून घेता येणार नाहीत.
7.संपादकांनी दिलेले गुण तसेच लाईक्स कमेंट्स आणि रेटींग्जद्वारे साहित्यावरील वाचकांची एंगेजमेंट यांच्या आधारे विजेत्यांची निवड करण्यात येईल.
8.स्टोरीमिरर ने घेतलेला निर्णय अंतिम आणि सर्व स्पर्धकांवर बंधनकारक असेल.
बक्षीसे -
⁃ सर्वोत्कृष्ट 20 कथा विजेत्यांचे प्रमाणपत्र मिळेल.
⁃ सर्वोत्कृष्ट 20 कविता विजेत्यांचे प्रमाणपत्र मिळेल.
⁃ सर्वोत्कृष्ट 50 कथा एका ई-बुक मध्ये प्रकाशित करण्यात येतील.
⁃ सर्वोत्कृष्ट 50 कविता एका ई-बुक मध्ये प्रकाशित करण्यात येतील.
⁃ सर्व सहभागींना सहभागाचे डिजिटल प्रमाणपत्र मेल द्वारे देण्यात येतील.
पात्रता -
स्पर्धेचा कालावधी- 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट 2020.
निकाल- 22 सप्टेंबर 2020.
भाषा- मराठी.
संपर्क- रोशन मस्के. = 9768065763