स्टोरीमिरर व हिरकणी साहित्य सेवाभावी संस्था आयोजित....
स्त्री शक्ती ( सीजन 2 )
कथा,कविता,चारोळी लेखन उपक्रम.
दिनांक. 7 मार्च 2021 ते 7 एप्रिल 2021.
जागतिक महिला दिना निमित्त स्टोरीमिरर व हिरकणी साहित्य समूह यांच्या संयुक्त विद्यमाने हिरकणी कथा,कविता व चारोळी लेखन उपक्रम.
प्रसिद्ध कवयित्री व समाजसेविका काशीकन्या वनश्रीताई पाटील यांच्या मार्गदर्शना नुसार संपूर्ण महाराष्ट्रभर हा उपक्रम राबवण्यात येत आहे .
महाराष्ट्रासह देशातील महिलांचे विविध क्षेत्रातील स्थान, विविध क्षेत्रातील महिलांची उल्लेखनीय कामगिरी त्याच बरोबर विविध क्षेत्रात महिलांवर होणारे अत्याचार ,अन्याय या सर्व विषयाला अनुसरून महिला दिना निमित्त फक्त महिलांसाठी राष्टीय स्तरावरील विशेष उपक्रम.
उपक्रमातील
विषय:
१ स्वातंत्र्यपूर्व काळातील कर्तृत्ववान स्त्रिया.
२ आधुनिक काळातील कर्तृत्ववान स्त्रिया
३ आध्यात्मिक संत महिला
४ मुलगी काळाची गरज/स्त्रीजन्माचे स्वागत.
५प्राधान्य नोकरीला का घराला.
६ आजची स्त्री कशी असावी.
स्त्रीशक्ती किंवा नारीशक्ती.
नियम व अटी :
बक्षीसे -
सर्व सहभागींना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येईल.
पात्रता
उपक्रमाचा कालावधी- 7 मार्च ते 7 एप्रिल 2021.
निकाल- 5 मे 2021
भाषा- मराठी
संपर्क- रोशन मस्के.(स्टोरीमिरर मराठी विभाग प्रमुख.)
मो: 9768065763
marathi@storymirror.com