STORYMIRROR

#कथा महोत्सव २०१८

SEE WINNERS

Share with friends

कथा महोत्सव २०१८

Duration: May 11, 2018 - Jun 30, 2018

Introduction

असं म्हणतात,‘प्रत्येकाला स्वतःची कथा आहे.’ प्रत्येकाची कथा ही वेगळी असते. लेखकाला व्यक्त करण्यात, अनुभव मांडण्यात कथेचा मोठा हातभार असतो. म्हणूनच स्टोरीमिरर आयोजित करत आहेत ‘कथा महोत्सव २०१८’. ह्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी आम्ही तुम्हा सर्वांना आमंत्रित करत आहोत. ह्या स्पर्धेत भाग घ्या आणि जिंका आकर्षक बक्षिसे!


Rules

- स्पर्धेत पाठवलेल्या कथा स्व-रचित असाव्यात.
- स्पर्धेत आपण कमाल ५ कथा पाठवू शकता.
- कथेला कोणत्याही प्रकारची शब्दमर्यादा नाही . सर्व कथा देवनागरीमध्ये लिहिलेल्या असाव्यात.
- आपण आपल्या कथा ३० जून २०१८ पर्यंत पाठवू शकता.
- ऑनलाईन विजेते वाचकसंख्या, लाईक संख्या आणि कमेंट संख्या ह्या निकषांवर दिले जाईल, येहे संपादकीय निकष न्यूनत्तम ठरेल. .
- इतरत्र प्रकाशित केलेल्या कथाही स्पर्धेत सहभागी करता येतील.

- निकालाची तारीख (Result date): ३० जुलै २०१८
Prize

१. संपादकांमार्फत
प्रथम पुरस्कार: १०००/-
द्वितीय पुरस्कार: ५००/-

२. ऑनलाईन
प्रथम पुरस्कार: १०००/-
द्वितीय पुरस्कार: ५००/-

पहिल्या दहा ऑनलाईन विजेत्यांना प्रमाणपत्र दिले जाईल. तसेच पहिल्या पंधरा सर्वोत्कृष्ट कथांचे ई-बुक बनवले जाईल.
Eligibility

वयोमर्यादा नाही.


Languages: Marathi
Content type: Story
Contact person: किमया ढवण, स्टोरीमिरर मराठी संपादक, व्हॉट्सअप नंबर- ८२३७६९१०३६ , संपर्क क्रमांक: ८२३७६९१०३६