STORYMIRROR

#स्त्री शक्ती

SEE WINNERS

Share with friends

स्टोरीमिरर व वृत्तपत्र सायबर क्राईम प्रस्तुत www.storymirror.com या ऑनलाईन साहित्य व्यसपीठावर ‘मराठी साहित्य whatsapp ग्रुप’ महिला दिना निमित संलग्न स्त्री शक्ती कथा-कविता,चारोळी कोट्स लेखन स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.ही स्पर्धा फक्त महिला कवयित्रीसाठी आहे विषयाचे बंधन नाही.ही स्पर्धा श्री- सी.एम.दुर्बे सर.संपादक वृत्तपत्र सायबर क्राईम व श्री- संगम पाईप लाईन वाला सर. कवयित्री राजश्री बोहरा मॅडम कवयित्री वर्षा शिदोरे मॅडम कवयित्री निखिता म. डाखोरे मॅडम यांच्या खालील whatsapp ग्रुप च्या अंतर्गत राबविण्यात येणार आहे. सर्व महिला कवयित्रीसाठी खुली आहे. 


जिजाऊ साहित्य मंच

शांता शेळके साहित्य मंच

बहिणाबाई साहित्य मंच

शब्दशृंगार साहित्य मंच(तु फक्त माझीच)

शब्दशृंगार जुगलबंदी मंच(तु फक्त माझीच)

गझलनामा महाराष्ट्राचा

गुंफण शब्द फुलांची १ ते गुंफण शब्द फुलांची ११ व स्टोरीमिरर पोर्टल वरील कवयित्री आणि

या ग्रुपच्या सर्व महिलांना सभासदांना स्पर्धेत सहभाग घेणे बंधनकारक असेल.या ग्रुप व्यतिरीक्त इतर ग्रुप वरील कवयित्री ही सहभागी होऊ शकतात. 


स्पर्धेचे नियम -


  • सर्व  कथा-कविता,चारोळी, कोट्स वर्गवारीतील असाव्यात.
  • कथा-कविता,चारोळी, कोट्स मराठीत सबमिट करता येतील.
  • त्यासाठी शब्दमर्यादा नाही.
  • स्पर्धेसाठीच्या लिंकवरून सबमिट केलेल्या प्रवेशिकाच ग्राह्य धरण्यात येतील.
  • जास्तीत जास्त साहीत्य संपादकांनी दिलेले गुण, तसेच लाईक्स, कॉमेंट्स आणि रेटींग्जद्वारे साहित्यावरील वाचकांची एंगेजमेंट याच्या आधारे विजेत्यांची निवड करण्यात येईल.
  • स्टोरी मिररने घेतलेला निर्णय अंतिम आणि सर्व स्पर्धकांवर बंधनकारक असेल.
  • स्पर्धकांनी त्यांचे मूळ लिखाण सबमिट करावे.
  • सबमिट करण्यासाठी साहित्य संख्येचेही बंधन नाही.
  • निबंध/लेख / सबमिट करण्यास परवानगी नाही.
  • या स्पर्धेसाठी एकदा सबमिट केलेल्या साहित्य स्टोरीमिररच्या प्लॅटफॉर्मवरून काढून घेता येणार नाहीत.



बक्षीसे -

  • सर्वोत्कृष्ट ३ कथांना स्टोरीमिरर तर्फे ट्रॉफी देण्यात येईल.
  • सर्वोत्कृष्ट ३ कवितांना स्टोरीमिरर तर्फे ट्रॉफी देण्यात येईल. 
  • सर्वोत्कृष्ट 50 कविता / चारोळी एका ई बुकमध्ये प्रकाशित करण्यात येतील.  
  • सर्वोत्कृष्ट 50 कथा एका ई बुकमध्ये प्रकाशित करण्यात येतील.


सर्व सहभागींना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येईल.



पात्रता -


स्पर्धेचा कालावधी – 8 March से 8 April 2020

निकाल – 25 April 2020

भाषा - मराठी

संपर्क : marathi@storymirror.com / +91 8452804735



Trending content