स्टोरीमिरर व वृत्तपत्र सायबर क्राईम प्रस्तुत www.storymirror.com या ऑनलाईन पोर्टलवर ‘गुंफण शब्द फुलांची ’
कथा-कविता,चारोळी लेखन स्पर्धा
दिनांक. 17 मे २०२० ते 31 मे २०२० या
कालावधीत आयोजित करण्यात येत आहे,विषयाचे बंधन नाही तरी सर्व स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा.ही स्पर्धा *श्री- सी.एम.दुर्बे सर.संपादक वृत्तपत्र सायबर* क्राईम व *श्री- संगम पाईप लाईन वाला सर.* कवयित्री-राजश्री बोहरा,कवयित्री :- हेमलता मेश्राम,कवयित्री :- किर्ती बोरकर,कवयित्री :- कविता बाविस्कर,कवी-अबोल नयन,यांच्या खालील whatsapp ग्रुप च्या अंतर्गत राबविण्यात येणार आहे.
१.आठवणीची पाखरं काव्य समुह
२.गुंफन शब्द फुलांची १ ते १३
३.जाऊ चारोळीच्या गावा
४.बहिणाबाई चौधरी काव्य मंच
५.शांता शेळके साहित्य मंच
६.गझल नामा महाराष्ट्राचा
व स्टोरीमिरर पोर्टल वरील लेखक
इतर ग्रुप वरील लेखकही सहभागी होऊ शकतात
*स्पर्धेचे नियम*
* सर्व कथा-कविता,चारोळी, कोट्स, वर्गवारीतील असाव्यात.
* कथा कविता,चारोळी,कोट्स मराठीत सबमिट करता येतील.
* स्पर्धेसाठीच्या लिंकवरून सबमिट केलेल्या प्रवेशिकाच ग्राह्य धरण्यात येतील,
* संपादकांनी दिलेले गुण तसेच लाईक्स कमेंट्स आणि रेटींग्जद्वारे साहित्यावरील वाचकांची एंगेजमेंट यांच्या आधारे विजेत्यांची निवड करण्यात येईल.
*स्टोरी मिरर ने घेतलेला निर्णय अंतिम आणि सर्व स्पर्धकांवर बंधनकारक असेल. स्पर्धकांनी त्यांचे मूळ लिखाण सबमिट करावे.
*सबमिट करण्यासाठी साहित्य संख्येचेही बंधन नाही.
*निबंध/लेख सबमिट करण्यास परवानगी नाही.
*या स्पर्धेसाठी एकदा सबमिट केलेल्या साहित्य स्टोरीमिररच्या प्लॅटफॉर्मवरून काढून घेता येणार नाहीत.
*बक्षीसे*
*सर्वोत्कृष्ट 10 कविता विजेत्यांचे प्रमाणपत्र मिळेल.
*सर्वोत्कृष्ट 10 कथा विजेत्यांचे प्रमाणपत्र मिळेल.
* सर्वोत्कृष्ट 50 कविता कोट्स चारोळी एका ई-बुक मध्ये प्रकाशित करण्यात येतील.
* सर्वोत्कृष्ट 50 कथा एका ई बुक मध्ये प्रकाशित करण्यात येईल.
* सर्व सहभागींना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येईल.
*पात्रता*
स्पर्धेचा कालावधी- 17 मे ते 31 मे 2020
निकाल- 25 जून 2020
भाषा- मराठी
संपर्क- marathi@storymirror.com /8452804735 /9768065763