STORYMIRROR

#गुंफण शब्द फुलांची

SEE WINNERS

Share with friends

स्टोरीमिरर व वृत्तपत्र सायबर क्राईम प्रस्तुत www.storymirror.com या ऑनलाईन पोर्टलवर ‘गुंफण शब्द फुलांची

कथा-कविता,चारोळी लेखन स्पर्धा


दिनांक. 17 मे २०२० ते 31 मे २०२० या


कालावधीत आयोजित करण्यात येत आहे,विषयाचे बंधन नाही तरी सर्व स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा.ही स्पर्धा *श्री- सी.एम.दुर्बे सर.संपादक वृत्तपत्र सायबर* क्राईम व *श्री- संगम पाईप लाईन वाला सर.* कवयित्री-राजश्री बोहरा,कवयित्री :- हेमलता मेश्राम,कवयित्री :- किर्ती बोरकर,कवयित्री :- कविता बाविस्कर,कवी-अबोल नयन,यांच्या खालील whatsapp ग्रुप च्या अंतर्गत राबविण्यात येणार आहे.  

१.आठवणीची पाखरं काव्य समुह

२.गुंफन शब्द फुलांची १ ते १३

३.जाऊ चारोळीच्या गावा

४.बहिणाबाई चौधरी काव्य मंच 

५.शांता शेळके साहित्य मंच 

६.गझल नामा महाराष्ट्राचा

व स्टोरीमिरर पोर्टल वरील लेखक 

इतर ग्रुप वरील लेखकही सहभागी होऊ शकतात


 *स्पर्धेचे नियम

* सर्व कथा-कविता,चारोळी, कोट्स, वर्गवारीतील असाव्यात.

* कथा कविता,चारोळी,कोट्स मराठीत सबमिट करता येतील.

* स्पर्धेसाठीच्या लिंकवरून सबमिट केलेल्या प्रवेशिकाच ग्राह्य धरण्यात येतील,

* संपादकांनी दिलेले गुण तसेच लाईक्स कमेंट्स आणि रेटींग्जद्वारे साहित्यावरील वाचकांची एंगेजमेंट यांच्या आधारे विजेत्यांची निवड करण्यात येईल.

*स्टोरी मिरर ने घेतलेला निर्णय अंतिम आणि सर्व स्पर्धकांवर बंधनकारक असेल. स्पर्धकांनी त्यांचे मूळ लिखाण सबमिट करावे.

*सबमिट करण्यासाठी साहित्य संख्येचेही बंधन नाही.

*निबंध/लेख सबमिट करण्यास परवानगी नाही.

*या स्पर्धेसाठी एकदा सबमिट केलेल्या साहित्य स्टोरीमिररच्या प्लॅटफॉर्मवरून काढून घेता येणार नाहीत.


 *बक्षीसे

*सर्वोत्कृष्ट 10 कविता विजेत्यांचे प्रमाणपत्र मिळेल. 

*सर्वोत्कृष्ट 10 कथा विजेत्यांचे प्रमाणपत्र मिळेल.

* सर्वोत्कृष्ट 50 कविता कोट्स चारोळी एका ई-बुक मध्ये प्रकाशित करण्यात येतील.

* सर्वोत्कृष्ट 50 कथा एका ई बुक मध्ये प्रकाशित करण्यात येईल.

* सर्व सहभागींना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येईल.


*पात्रता*

स्पर्धेचा कालावधी- 17 मे ते 31 मे 2020 

निकाल- 25 जून 2020

भाषा- मराठी 


संपर्क- marathi@storymirror.com /8452804735 /9768065763