STORYMIRROR

#नक्षत्रवेल ललित लेखन

SEE WINNERS

Share with friends

*स्टोरीमिरर व नक्षत्रवेल* आयोजित....

   *'नक्षत्रवेल ललित लेखन* ....

राज्यस्तरीय ललित लेखन स्पर्धा


कालावधी 22 डिसेंबर 2020 ते 

15 जानेवारी .पर्यन्त असेल 


नक्षत्रवेल साहित्य समुह आयोजीत , समुह प्रमुख काशीराम खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व साहित्यीकांसाठी आयोजीत राज्यस्तरीय स्पर्धा 

www.storymirror.com या ऑनलाईन पोर्टल वर राबविण्यात येत आहे.तरी सर्व कवी स्पर्धकांनी स्पर्धेत सक्रिय सहभाग घ्यावा.

ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे.आपण आपल्या कथा कविता , चारोळी , कोट्स पाठवाव्यात.


( विषयाचे बंधन नाही )


स्टोरी मिरर ऑनलाईन पोर्टल व नक्षत्रवेल साहित्य मंच ग्रुप अंतर्गत घेण्यात येत असून सर्व लेखकांनासाठी खुली स्पर्धा आहे 




स्पर्धेचे नियम -* 


१.कथा कविता,चारोळी,कोट्स मराठीत सबमिट करता येतील.


२.स्पर्धेत कोणीही भाग घेऊ शकतो. वयाचे कोणत्याही प्रकारचे बंधन नाही.


३.स्पर्धेसाठीच्या लिंकवरून सबमिट केलेल्या प्रवेशिकाच ग्राह्य धरण्यात येतील,


४.संपादकांनी दिलेले गुण तसेच लाईक्स कमेंट्स आणि रेटींग्जद्वारे साहित्यावरील वाचकांची एंगेजमेंट यांच्या आधारे विजेत्यांची निवड करण्यात येईल.


५.स्टोरी मिरर ने घेतलेला निर्णय अंतिम आणि सर्व स्पर्धकांवर बंधनकारक असेल.


स्पर्धकांनी त्यांचे मूळ लिखाण सबमिट करावे.


६.सबमिट करण्यासाठी साहित्य संख्येचेही बंधन नाही.सहभागी स्पर्धक एकापेक्षा अधिक रचनादेखील सादर करु शकतात.


७.निबंध/लेख सबमिट करण्यास परवानगी नाही.


८.या स्पर्धेसाठी एकदा सबमिट केलेल्या साहित्य स्टोरीमिररच्या प्लॅटफॉर्मवरून काढून घेता येणार नाही.




 *बक्षीसे* 


*सर्वोत्कृष्ट १० कविता विजेत्यांचे डिजिटल प्रमाणपत्र व रु. १०० मूल्याचे स्टोरीमिरर शॉपिंग व्हाऊचर मिळेल. (ई-मेल द्वारे) 

*सर्वोत्कृष्ट १० कथा विजेत्यांचे डिजिटल प्रमाणपत्र व रु. १०० मूल्याचे स्टोरीमिरर शॉपिंग व्हाऊचर मिळेल. (ई-मेल द्वार)

*सर्वोत्कृष्ट ५ कोट्स विजेत्यांचे डिजिटल प्रमाणपत्र व रु. १०० मूल्याचे स्टोरीमिरर शॉपिंग व्हाऊचर मिळेल. (ई-मेल द्वारे)

सर्व सहभागींना सहभागाचे डिजिटल प्रमाणपत्र मेल द्वारे देण्यात येतील.


पात्रता* -


स्पर्धेचा कालावधी- २२ डिसेंबर ते १५, जानेवारी २०२१ 


निकाल- १० फेब्रुवारी २०२१


भाषा- मराठी 


संपर्क:

श्री.रोशन मस्के. (स्टोरीमिरर मराठी विभाग प्रमुख) 

मो : 9768065763

marathi@storymirror.com