स्टोरीमिरर व नक्षञाचं देणं काव्यमंच,पुणे आयोजित....
'बहर नक्षञांचा'
राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा २०२० चे आयोजन...दि.१ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर २०२० या कालावधीत
StoryMirror या ऑनलाईन पोर्टल वर राबविण्यात येत आहे.तरी सर्व कवी स्पर्धकांनी स्पर्धेत सक्रिय सहभाग घ्यावा.ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे.आपन आपल्या कविता पाठवाव्या.(विषयाचे बंधन नाही)
सदर स्पर्धा फक्त कवितांसाठी आहे.
कविता मराठीत सबमिट करता येतील.शब्दाचे बंधन नाही.
कविता स्वत:लेखन केलेली असावी.दुस-या कुणाच्या नावाची कविता आपल्या नावावर पाठवू नये.
सहभागींनी त्यांच्या मूळ कविता सादर केल्या पाहिजेत तुम्ही कितीही कविता सादर करू शकता, त्याला कोणतीही मर्यादा नाही.
बक्षीसे -
⁃ सर्वोत्कृष्ट १० कविता विजेत्यांचे डिजिटल प्रमाणपत्र मिळेल.
⁃ सर्वोत्कृष्ट ५० कविता एका ई- बुक मध्ये प्रकाशित करण्यात येतील.
⁃ सर्व सहभागींना सहभागाचे डिजिटल प्रमाणपत्र मेल द्वारे देण्यात येतील.
पात्रता* -
स्पर्धेचा कालावधी- १ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर २०२०
निकाल- २३ ऑक्टोबर २०२०
भाषा- मराठी
संपर्क- रोशन मस्के. 9768065763
marathi@storymirror.com