प्रेम... माणूस म्हणून आपण अनुभवतो त्यापैकी सर्वांत प्रगल्भ, सखोल भावना. ती नक्कीच आपल्या अस्तित्त्वाहून व्यापक, मोठी आहे. याचाच अर्थ असा की आपण तिला आपल्या जीवनात आमंत्रित करून शकतो. परंतु ती कशी, कधी आणि कुठे स्वतःची अभिव्यक्ती सुरू करेल यावर माणूस म्हणून आपल्याला कोणतेही नियंत्रण ठेवता येत नाही. हृदयाच्या आत खोलवर एखादी वीज चमकावी, तसे प्रेम थरारते, कडाडते, आणि त्याच्या स्वागतासाठी तुम्ही तयार नसता.
या आठवड्यात तुमच्या आवडत्या व्यक्तींसाठी कविता समर्पित करा.
स्पर्धेचे नियम -
- सर्व कविता प्रणय या वर्गवारीतील असाव्यात.
- कविता मराठीत सबमिट करता येतील.
- त्यासाठी शब्दमर्यादा नाही.
- स्पर्धेसाठीच्या लिंकवरून सबमिट केलेल्या प्रवेशिकाच ग्राह्य धरण्यात येतील.
- संपादकांनी दिलेले गुण, तसेच लाईक्स, कॉमेंट्स आणि रेटींग्जद्वारे साहित्यावरील वाचकांची एंगेजमेंट याच्या आधारे विजेत्यांची निवड करण्यात येईल.
- स्टोरी मिररने घेतलेला निर्णय अंतिम आणि सर्व स्पर्धकांवर बंधनकारक असेल.
- स्पर्धकांनी त्यांचे मूळ लिखाण सबमिट करावे.
- सबमिट करण्यासाठी कवितांच्या संख्येचेही बंधन नाही.
- निबंध/लेख / कथा सबमिट करण्यास परवानगी नाही.
- या स्पर्धेसाठी एकदा सबमिट केलेल्या कविता स्टोरीमिररच्या प्लॅटफॉर्मवरून काढून घेता येणार नाहीत.
बक्षीसे -
- सर्वोत्कृष्ट दहा कवितांना विजेत्याचे प्रमाणपत्र मिळेल.
- सर्वोत्कृष्ट 50 कविता एका ई बुकमध्ये प्रकाशित करण्यात येतील.
- सर्व सहभागींना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येईल.
पात्रता -
स्पर्धेचा कालावधी – 15 जानेवारी 2020 ते 22 जानेवारी 2020
निकाल – 5 फेब्रुवारी 2020
भाषा - मराठी
कंटेंटचा प्रकार – कविता
संपर्क : marketing@storymirror.com / 022-49243888 / 022-49240082