I'm Sharayu and I love to read StoryMirror contents.
Share with friends
जो तुमच्यावर मनापासून प्रेम करतो, त्याला कधीच दुर्लक्षित करू नका; कारण जेव्हा डोळे उघडून पाहाल, तेव्हा कळेल—तुटलेल्या माळेतले मणी वेचताना तुम्ही शिंपल्यातला अमूल्य मोती गमावून बसलात.