जो तुमच्यावर मनापासून प्रेम करतो, त्याला कधीच दुर्लक्षित करू नका;
कारण जेव्हा डोळे उघडून पाहाल,
तेव्हा कळेल—तुटलेल्या माळेतले मणी वेचताना
तुम्ही शिंपल्यातला अमूल्य मोती गमावून बसलात.
"ज्या नात्यात तुम्हाला पर्याय म्हणून निवडलं जातं, तिथं स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी झगडण्यापेक्षा त्या नात्याला तिथेच थांबवणं शहाणपणाचं असतं."